लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पीक कर्ज

पीक कर्ज

Crop loan, Latest Marathi News

कर्जमुक्तीसाठी ३३५ कोटींचा पहिला टप्पा जिल्ह्याला मिळाला - Marathi News | The district got the first phase of Rs 335 crore for debt relief | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कर्जमुक्तीसाठी ३३५ कोटींचा पहिला टप्पा जिल्ह्याला मिळाला

कर्जमुक्ती योजनेला बहुप्रतीक्षेनंतर गती मिळण्याचे संकेत मिळाले आहे. यामुळे कर्जमुक्तीला पात्र ठरणाºया शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. महाविकास आघाडी सरकारने कर्जमुक्ती जाहीर केली. आणि कोरोनामुळे ही कर्जमुक्ती अडचणीत सापडली होती. यासंदर्भात राज्य ...

जिल्हा बँक आघाडीवर तर राष्ट्रीयकृत बँका पिछाडीवरच - Marathi News | District banks are at the forefront while nationalized banks are at the back | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जिल्हा बँक आघाडीवर तर राष्ट्रीयकृत बँका पिछाडीवरच

खरीप हंगामाला सुरूवात होवून आता महिनाभराचा कालावधी लोटला आहे. यंदा पाऊस लांबल्याने रोवणीची कामे लांबणीवर गेली आहेत. जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात झालेल्या पावसामुळे काही शेतकऱ्यांनी रोवणीच्या कामाला सुरूवात केली आहे. रोवणीसाठी शेतकºयांना मजुरांची मजुरी ...

पीक कजार्बाबत कृषी मित्रांना प्रशिक्षण - Marathi News | Training to agricultural friends on crop loans | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पीक कजार्बाबत कृषी मित्रांना प्रशिक्षण

पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून पीक कर्ज घेण्याकरिता शेतकऱ्यांनी समोर यावे. कृषी मित्रांनी त्यांच्या गावात असलेल्या शेतकऱ्यांना माहिती प्रदान करावी. याकरिता कृषी मित्रांना ऑनलाईन पद्धतीने सोमवारी प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणामध ...

१०० टक्के कर्जमुक्तीनंतरच वाढेल पीककर्जाचा टक्का  - Marathi News | The percentage of crop loan will increase only after 100% debt relief | Latest beed News at Lokmat.com

बीड :१०० टक्के कर्जमुक्तीनंतरच वाढेल पीककर्जाचा टक्का 

अनेक शेतकरी पात्र असूनही अधिकृत माफी नसल्याने कर्ज मिळेना ...

कर्जमाफी मिळालेल्या ५४ टक्के शेतकऱ्यांना पीक कर्ज - Marathi News | Crop loans to 54% of farmers who have received loan waivers | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कर्जमाफी मिळालेल्या ५४ टक्के शेतकऱ्यांना पीक कर्ज

तीन लाख ६२ हजार ८२८ शेतकºयांना पीक कर्ज वाटपाचे उदिष्ट असून त्यापैकी प्रत्यक्षात २२ टक्के शेतकºयांना पीक कर्ज वाटप झाले आहे. ...

अवघ्या दहा मिनिटातच शेतकऱ्याचे कर्ज मंजूर - Marathi News | Farmers' loans approved in just ten minutes | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अवघ्या दहा मिनिटातच शेतकऱ्याचे कर्ज मंजूर

ग्राहकांनी बँकेत येताना मास्क लावून साबणाने हात धुवून बँकेत यावे असा फलक बँक व्यवस्थापनाने लावला. नागरिक या आदेशाचे पालनही करीत आहे; परंतु शिवसेनेचे पदाधिकारी शाखा व्यवस्थापकांशी चर्चा करायला गेले त्यावेळी व्यवस्थापकांच्या तोंडाला मास्क नसल्याने आधी ...

१८ टक्के शेतकऱ्यांनाच पीक कर्ज: पालकमंत्र्यांच्या निर्देशाला खो! - Marathi News | Crop loan to 18% farmers only: Guardian Minister's directive not followed | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :१८ टक्के शेतकऱ्यांनाच पीक कर्ज: पालकमंत्र्यांच्या निर्देशाला खो!

३ लाख ६२ हजार शेतकºयांना कर्ज वाटपाचे लक्षांक असताना ६६ हजार शेतकºयांनाच कर्ज मिळाले आहे. ...

५७ हजार शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप - Marathi News | Distribution of crop loans to 57 thousand farmers | Latest akola News at Lokmat.com

अकोला :५७ हजार शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप

जिल्ह्यातील ८५ हजार २५१ शेतकरी अद्याप पीक कर्जाच्या प्रतीक्षेत आहेत. ...