लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पीक कर्ज

पीक कर्ज

Crop loan, Latest Marathi News

अकोला जिल्ह्यात केवळ २६ हजार शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप! - Marathi News | Crop loans distributed to only 26,000 farmers in Akola district! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात केवळ २६ हजार शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप!

१ लाख १५ हजार ६१९ शेतकरी अद्याप पीक कर्जाच्या प्रतीक्षेत असल्याचे वास्तव आहे. ...

अलाहाबाद बँकेकडून ‘नो-ड्यू’करिता तगादा - Marathi News | Allahabad Bank for 'No-due' | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अलाहाबाद बँकेकडून ‘नो-ड्यू’करिता तगादा

आता शेतीचा हंगाम सुरु असल्याने शेतकऱ्यांनी पीककर्जाकरिता बँकेचे दार ठोठावले आहेत. आता कागदपत्रांची पूर्तता महसूल विभागाकडून होणार आणि नो-ड्यू ऐवजी शंभर रुपयाच्या मुद्रांकावरील शपथपत्रावर पीककर्ज मिळणार, अशी सर्व शेतकऱ्यांना अपेक्षा होती. पण, बँक व्यव ...

सेवा सहकारी संस्थांनी परस्पर कर्ज पुनर्गठन केल्याने अन्याय - Marathi News | Injustice due to mutual debt restructuring by service cooperatives | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :सेवा सहकारी संस्थांनी परस्पर कर्ज पुनर्गठन केल्याने अन्याय

शेतकरी खरीप हंगामासाठी दरवर्षी सेवा सहकारी संस्थांकडून बँकेमार्फत पीककर्ज घेतात. रब्बी व खरीप हंगामाला आर्थिक अडचण जाणार नाही, यासाठी शेतकरी पीक कर्जासाठी शासनाने लागू केलेल्या अटीनुसार आवश्यक कागदपत्रे सादर करतात. ज्या गावाची आणेवारी ५० टक्क्यांपेक् ...

टार्गेट २७० कोटीचे वाटप ८३ कोटीचे - Marathi News | Target allocation of Rs 270 crore to Rs 83 crore | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :टार्गेट २७० कोटीचे वाटप ८३ कोटीचे

यंदा खरीप हंगामासाठी २७० कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट बँकांना दिले आहे. यापैकी आतापर्यंत गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने १५ हजार २८४ शेतकºयांना ६६ कोटी ३७ लाख रुपयांचे, राष्ट्रीयकृत बँकानी ८५५ शेतकºयांना ५ कोटी ९७ लाख रुपयांचे तर ग् ...

पीक कर्जासाठी बँकांकडून एनओसीची गरज नाही : उपविभागीय अधिकारी - Marathi News | No NOC required from banks for crop loans: Sub-Divisional Officer | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पीक कर्जासाठी बँकांकडून एनओसीची गरज नाही : उपविभागीय अधिकारी

शेतकऱ्यांना पीक कर्ज घेण्यासाठी कुठल्याही बँकांकडून नाहरकत प्रमाणपत्र मिळविण्याची व ते सादर करण्याची आवश्यकता नाही. शेतकऱ्यांचे पीक कर्ज यादीत नाव आहे एवढेच पुरेसे असून बँकांनी शेतकºयांना एनओसी मागू नये, असे उपविभागीय अधिकारी इंदिरा चौधरी यांनी कळविल ...

पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांचा अहवाल द्या - Marathi News | Report banks that refuse crop loans | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांचा अहवाल द्या

राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे. त्यांना पीक कर्ज वेळेवर उपलब्ध करण्याच्या सूचनादेखील बँकांना दिल्या आहेत. तरीही यात बँक टाळाटाळ करत असतील तर अशा बँकांचा अहवाल द्या आणि त्यांच्यावर कारवाई करा, अशा सूचना कृषिमंत्री दादा भुसे यांनी मंगळवारी ना ...

 पीक कर्ज वितरणाच्या उद्दिष्टासाठी १५ जूनची ‘डेडलाईन’ - Marathi News | June 15 deadline for crop loan disbursement | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा : पीक कर्ज वितरणाच्या उद्दिष्टासाठी १५ जूनची ‘डेडलाईन’

जिल्ह्यात बँकांना पात्र शेतकºयांना उद्दिष्टाच्या जास्तीत जास्त पीक कर्ज वितरण पुर्ण करण्यासाठी येत्या १५ जूनची डेडलाईन दिली आहे. ...

पीक कर्जपुरवठा करणाऱ्या संरचनेवरील लॉकडाऊनच्या परिणामांचा होणार अभ्यास - Marathi News | The effects of lockdown on crop lending structures will be studied | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पीक कर्जपुरवठा करणाऱ्या संरचनेवरील लॉकडाऊनच्या परिणामांचा होणार अभ्यास

शासनाने २८ मे रोजी सहकार आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली ९ सदस्यीय समितीचे गठण केले आहे. ...