लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पीक कर्ज

पीक कर्ज

Crop loan, Latest Marathi News

आतापर्यंत केवळ ५ टक्के शेतकऱ्यांनाच कर्ज वाटप - Marathi News | So far, only 5 per cent farmers have been allotted crop loans | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आतापर्यंत केवळ ५ टक्के शेतकऱ्यांनाच कर्ज वाटप

पेरणीसाठी हातात पैसा येतो की नाही, याबाबत शेतकरी हवालदिल होत आहे. ...

९८०० शेतकऱ्यांचे पीककर्ज ‘लॉकडाउन’च्या कचाट्यात - Marathi News | 9,800 farmers crop loanstuck in lockdown | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :९८०० शेतकऱ्यांचे पीककर्ज ‘लॉकडाउन’च्या कचाट्यात

कर्जमुक्ती योजनेंतर्गत पात्र असलेल्यांपैकी ९८०० शेतकºयांचे आधार प्रमाणिकरण थांबले. ...

पीक कर्ज वाटप सुरू; कपाशीला एकरी २१ हजारांचे पीक कर्ज! - Marathi News | Start allocating crop loans; Crop loan of Rs 21,000 per acre for cotton! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पीक कर्ज वाटप सुरू; कपाशीला एकरी २१ हजारांचे पीक कर्ज!

कोरडवाहू बीटीसाठी हेक्टरी ४३ हजार रुपये तर सोयाबीनला हेक्टरी ४५ हजार रुपये पीक कर्ज मिळणार आहे. ...

नाबार्डने केली यंदा पीक कर्जाच्या उद्दिष्टात वाढ - Marathi News | NABARD raises crop loan target this year | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :नाबार्डने केली यंदा पीक कर्जाच्या उद्दिष्टात वाढ

मागील २-३ वर्षांपासून काही जिल्ह्यात पीक कर्जाच्या मागणीत घट होत होती. तर काही जिल्ह्यांत पीक कर्ज वसुलीचा आकडा हा वाटपाच्या तुलनेत फार कमी होता. त्यामुळे मागील वर्षी खरीप हंगामात पीक कर्ज वाटपाचे प्रत्येक जिल्ह्याचे उद्दिष्ट नाबार्डने ३० ते ४० कोटी ...

पीक कर्ज; गर्दी टाळण्यासाठी जिल्हा बँकेचे नियोजन - Marathi News | Crop loan; District bank planning to avoid congestion | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पीक कर्ज; गर्दी टाळण्यासाठी जिल्हा बँकेचे नियोजन

खरीप हंगामात ६५ कोटी रुपयांचे वाटप जवळपास १४ हजार शेतकऱ्यांना बँकेला करावयाचे आहे. ...

वाशिम : १३ हजार शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार - Marathi News | Washim: 13,000 farmers will be deprived of crop loans | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम : १३ हजार शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार

कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभुमीवर प्रशासकीय पातळीवरून अंमलबजावणी ठप्प झाल्याने १३ हजार शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले. ...

पीक कर्जाचे आजपासून सुरू होणार वाटप! - Marathi News | Crop loan allocation to begin today! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पीक कर्जाचे आजपासून सुरू होणार वाटप!

पीक कर्जाचे वाटप सोमवार, २० एप्रिलपासून सुरू होत आहे. ...

जिल्हा बँकेतर्फे शेतकऱ्यांना १५ एप्रिलपासून नवीन पीक कर्ज - Marathi News | District Bank launches new crop loan to farmers from April 15 | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :जिल्हा बँकेतर्फे शेतकऱ्यांना १५ एप्रिलपासून नवीन पीक कर्ज

कोरोना वैश्विक महामारीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन आहे. अशा स्थितीतही अनेक शेतकऱ्यांनी ३१ मार्चपर्यंत कर्जाची परतफेड केली आहे. आता कर्ज परतफेडीस मुदत वाढ मिळाली आहे. ३१ मार्चपर्यंत कर्ज भरणाºया शेतकºयांना नविन पीक कर्ज देण्यात येणार आहे. जिल्हा ...