लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पीक कर्ज

पीक कर्ज

Crop loan, Latest Marathi News

वाशिम :  २.५ लाख शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी - Marathi News | Washim: 2.5 lakh farmers will get loan waiver | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम :  २.५ लाख शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी

जिल्ह्यातील शेतकºयांचे सुमारे ५०० कोटींचे कर्ज माफ होईल, असे जिल्हा उपनिबंधकांनी सांगितले. ...

अकोला जिल्ह्यात २.३० लाख शेतकऱ्यांना मिळणार दोन हजार कोटींची कर्जमाफी - Marathi News | In Akola district, 2.30 lakh farmers will get loan waiver of two thousand crore | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात २.३० लाख शेतकऱ्यांना मिळणार दोन हजार कोटींची कर्जमाफी

दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीत जिल्ह्यातील थकबाकीदार २ लाख ३० हजार शेतकºयांचे २ हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ होण्याची शक्यता आहे. ...

२० हजार पात्र शेतकरी कर्जमाफीसाठी वेटींगवर - Marathi News | 20 thousand eligible farmers on waiting for loan waiver | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :२० हजार पात्र शेतकरी कर्जमाफीसाठी वेटींगवर

कर्जमाफीची रक्कम बँक खात्यावर जमा झाली का?यासाठी शेतकरी बँकाच्या दररोज पायऱ्या झिजवित आहे. मात्र त्यांना आल्या पावलीच परत जावे लागत आहे. मागील दोन वर्षांपासून शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा तिढा अद्यापही सुटलेला नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहे. तर ...

रब्बी पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना हेलपाटे! - Marathi News | Farmers have to take efforts for Rabi crop loan! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रब्बी पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना हेलपाटे!

आतापर्यंत केवळ १९२४ शेतकºयांना २२.१५ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले आहे. ...

'उड्डाण पुलाखाली' चिमण्यांसाठी 500 किलो ज्वारीचा चारा बांधतोय 'दिलदार शेतकरी' - Marathi News | Keeping 500 kg of sorghum grains for sparrows, farmer of solapur halgur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :'उड्डाण पुलाखाली' चिमण्यांसाठी 500 किलो ज्वारीचा चारा बांधतोय 'दिलदार शेतकरी'

गावच्या उड्डाणपूलाखाली चिमण्यांनी केली वस्ती  : पक्षीप्रेमापोटी  ज्वारीच्या ताटवे बांधून केली खायची सोय       ...

१५ टक्के शेतकऱ्यांनाच रब्बीचे ५० कोटी कर्ज वाटप - Marathi News | 50 crore loan to 15 percent farmers in Buldhana district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :१५ टक्के शेतकऱ्यांनाच रब्बीचे ५० कोटी कर्ज वाटप

आतापर्यंत १५ टक्के शेतकऱ्यांना ४९ कोटी ६६ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आहे. ...

पीककर्जासाठी बँकांचा हात आखडता; शेतकरी खाजगी सावकारांच्या जाळ्यात अडकला - Marathi News | banks stops crop loans; Farmers fall into the trap of private lenders in Paithan | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पीककर्जासाठी बँकांचा हात आखडता; शेतकरी खाजगी सावकारांच्या जाळ्यात अडकला

राष्ट्रीयीकृत बँकांनी किती कर्ज वाटले याचा आकडासुध्दा सहकार खात्याला या बँकांनी दिलेला नाही. ...

शंभरावर शेतकऱ्यांचे शासकीय अनुदान सावकारांच्या घशात ! - Marathi News | Farmers' Government subsidy in the throes of lenders! | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शंभरावर शेतकऱ्यांचे शासकीय अनुदान सावकारांच्या घशात !

कर्जातून फेरफारद्वारे सावकारांच्या नावे झालेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीचे शासकीय अनुदान संबंधित सावकारांच्या घशात जात आहे. ...