लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गॅस सिलेंडर

गॅस सिलेंडर

Cylinder, Latest Marathi News

घरपोच सिलिंडरसाठी अतिरिक्त पैसे देऊ नका; कुणी पैसे मागितले तर 'अशी' करा तक्रार - Marathi News | Don't pay extra for cylinders at home; If someone asks for money, complain 'like this' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घरपोच सिलिंडरसाठी अतिरिक्त पैसे देऊ नका; कुणी पैसे मागितले तर 'अशी' करा तक्रार

गगनाला भिडणाऱ्या महागाईत गॅस सिलिंडरचे दरही मागे राहिलेले नाहीत. सिलिंडरचे दर मुंबईत सरासरी १ हजार ५० रुपये इतके असून यावर आणखी घरपोच शुल्क २० ते २५ रुपये आकारले जाते ...

Gas Cylinder Price: LPG च्या किंमतीसंदर्भात मोठा दिलासा, IOCL ने दिली महत्वाची माहिती; जाणून घ्या लेटेस्ट रेट - Marathi News | Gas Cylinder Price Big relief regarding LPG price lpg gas cylinder price not chnaged in december 2022 Know the latest rate | Latest business News at Lokmat.com

व्यापार :LPG च्या किंमतीसंदर्भात मोठा दिलासा, IOCL ने दिली महत्वाची माहिती; जाणून घ्या लेटेस्ट रेट

सर्वसामान्य नागरिकांना गॅस दर वाढीपासून मोठा दिलासा मिळाला आहे... ...

'या' अ‍ॅपवरून करा LPG Cylinder ची बुकिंग, मिळवा बम्पर Cashback; जाणून घ्या Booking ची संपूर्ण प्रोसेस - Marathi News | Book LPG Cylinder by paytm and Get Bumper Cashback Know the complete process of Booking | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' अ‍ॅपवरून करा LPG Cylinder ची बुकिंग, मिळवा बम्पर Cashback; जाणून घ्या Booking ची संपूर्ण प्रोसेस

पेटीएम आपल्या यूजर्सना रजिस्टर्ड फोन नंबर आणि अ‍ॅडीशनल चार्जेसवर गॅस रिफिल बुक करण्याची परवानगी देत आहे. ट्रॅकिंगच्या माध्यमाने आपण केव्हा बुकिंग केले आणि  आपले सिलिंडर केव्हापर्यंत डिलिव्हर होईल, हेही पाहता येईल.  ...

New Rules From December 2022: उरले काही दिवस! १ डिसेंबरपासून होणार 'हे' बदल; जाणून घ्या सविस्तर, अन्यथा... - Marathi News | New Rules From December 2022: Few days left! These Rules Will Change, Know Details | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :उरले काही दिवस! १ डिसेंबरपासून होणार 'हे' बदल; जाणून घ्या सविस्तर, अन्यथा...

पुणे सातारा महामार्गालगतच्या वरवे खुर्द येथे गॅसचा स्फोट; चार जण जखमी - Marathi News | Gas explosion at Varve Khurd near Pune Satara Highway; Four people were injured by burns | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे सातारा महामार्गालगतच्या वरवे खुर्द येथे गॅसचा स्फोट; चार जण जखमी

लायटर लवकर न सापडलेने गॅस घरात जास्त पसरल्याने स्फोट झाला ...

Free Gas Cylinder: कोट्यवधी लोकांना लागली लॉटरी! मिळणार 2 मोफत गॅस सिलिंडर, 'या' राज्यातील सरकारनं केली मोठी घोषणा - Marathi News | free gas cylinder will get from holi said yogi government | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कोट्यवधी लोकांना लागली लॉटरी! मिळणार 2 मोफत गॅस सिलिंडर, सरकारची मोठी घोषणा 

केंद्र आणि राज्य सरकारकडून उज्जवला योजना चालविली जात आहे. ज्या अंतर्गत सरकार फ्री गॅस सिलिंडर आणि यावर सब्सिडीची सुविधाही देत आहे. ...

गॅस कनेक्शनसोबत मिळतो 50 लाखांचा विमा, जाणून घ्या डिटेल्स - Marathi News | insurance of 50 lakhs and this right available with gas connection | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गॅस कनेक्शनसोबत मिळतो 50 लाखांचा विमा, जाणून घ्या डिटेल्स

LPG Gas Connection : गॅस डीलरने ग्राहकांच्या गॅस कनेक्शनशी संबंधित अधिकारांबद्दल सांगितले पाहिजे. परंतु बहुतांश घटनांमध्ये ग्राहकांना गॅस कनेक्शन देताना डीलर्स याबाबत माहिती देत ​​नसल्याचे दिसून येते. ...

LPG सिलिंडरमध्ये सरकारने केला मोठा बदल, देशातील प्रत्येक ग्राहकाला मिळणार थेट फायदा! - Marathi News | hardeep singh puri says domestic lpg cylinders to have qr codes over next three months | Latest business News at Lokmat.com

व्यापार :LPG सिलिंडरमध्ये सरकारने केला मोठा बदल, देशातील प्रत्येक ग्राहकाला मिळणार थेट फायदा!

LPG Gas Cylinder QR Code : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) द्वारे क्यूआर कोड (QR Code) आधारित सिलिंडर लाँच करण्यात आला आहे. याच्या मदतीने तुम्ही सिलिंडर ट्रॅक अँड ट्रेस करू शकाल. ...