शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

धनंजय मुंडे

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.

Read more

महाराष्ट्र : Budget 2024 : 1 कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसाठी बळ मिळण्यासोबतच...; धनंजय मुंडेंनी स्पष्टच सांगितलं

मुंबई : “...तर शेतमालाला रास्त भाव मिळेल, शेतीला उद्योग म्हणून पाहायला हवे”: धनंजय मुंडे

लोकमत शेती : जलयुक्त शिवार; जो जिल्हा अधिक वेगाने कामे करेल, त्या जिल्ह्याला अधिक निधी मिळणार

महाराष्ट्र : सूक्ष्म सिंचन योजनेची व्याप्ती वाढवण्यासाठी शासन सकारात्मक - धनंजय मुंडे

लोकमत शेती : स्मार्ट प्रकल्पांतर्गत कांद्याची भुकटी करण्याचा प्रकल्प उभारणार

महाराष्ट्र : कांद्याची भुकटी करण्याचा प्रकल्प शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत राबवणार - धनंजय मुंडे

महाराष्ट्र : जितेंद्र आव्हाड कोणत्या अवस्थेत बोलले ते पाहावे लागेल, शुद्धीत आल्यावर...; धनंजय मुंडेंची टीका

बीड : वैद्यनाथांचे दर्शन घेऊन नवीन वर्षाची सुरुवात; मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह हजारो भाविक लीन

मुंबई : शेतकऱ्यांना पीकविम्याचे पैसे जानेवारीत मिळणार; कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचे निर्देश

महाराष्ट्र : पुन्हा कोरोनाचा धोका; मंत्री धनंजय मुंडेंची चाचणी पॉझिटिव्ह, पुण्यातील घरी क्वारन्टाइन!