लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डी.एस. कुलकर्णी

डी.एस. कुलकर्णी

D.s.kulkarni, Latest Marathi News

डीएसकेंविरुद्ध ५ हजार१३८ ठेवीदारांच्या तक्रारी, एकाच दिवशी १८० जणांची अर्ज - Marathi News | Complaints of 5 thousand 138 depositors against DSK, 180 applications for same day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डीएसकेंविरुद्ध ५ हजार१३८ ठेवीदारांच्या तक्रारी, एकाच दिवशी १८० जणांची अर्ज

गुंतवणुकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी सध्या न्यायालयीन कोठडीत असलेले बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्याविरुद्ध आतापर्यंत ५ हजार १३८ जणांनी तक्रारी दिल्या असून त्यातील रक्कम ही ३६७ कोटी रुपयांहून अधिक आहे. ...

डीएसकेंच्या खात्यांत केवळ ४३ कोटी - Marathi News |  Only 43 crores in DSK accounts | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :डीएसकेंच्या खात्यांत केवळ ४३ कोटी

ठेवीदार आणि बँकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणारे बांधकाम व्यावसायिक डी़ एस़ कुलकर्णी यांच्या विविध २७५ बँक खात्यांत केवळ ४३ कोटी ९ लाख रुपये एवढी रक्कम असल्याची माहिती पुढे आली आहे. ...

डीएसकेंच्या खात्यात केवळ ४३ कोटी - Marathi News | Only 43 crores in DSK account | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डीएसकेंच्या खात्यात केवळ ४३ कोटी

ठेवीदार आणि बँकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणारे बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या विविध २७५ बँक खात्यात केवळ ४३ कोटी ९ लाख रुपयांची रक्कम असल्याची माहिती पुढे आली आहे. ...

डीएसकेंच्या जामिनावर १३ मार्चला सुनावणी, सरकार पक्षाने मागितला वेळ - Marathi News |  Hearing the DSK Bail on March 13 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डीएसकेंच्या जामिनावर १३ मार्चला सुनावणी, सरकार पक्षाने मागितला वेळ

ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या डीएसके दाम्पत्याच्या जामिनावर येत्या १३ मार्च रोजी सुनावणी होणार आहे़ दरम्यान, डी़ एस़ कुलकर्णी यांच्या वकिलांनी न्यायालयात ८०० कोटी रुपयांची मालमत्ता विक्रीसाठी परवानगी मिळावी, असा अर्ज केल ...

डीएसके दाम्पत्याच्या जामिनावर १३ मार्चला सुनावणी - Marathi News | Hearing on March 13 on DSK couple's bail | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डीएसके दाम्पत्याच्या जामिनावर १३ मार्चला सुनावणी

पुणे : ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या डीएसके दाम्पत्याच्या जामिनावर येत्या १३ मार्च रोजी सुनावणी होणार आहे़ दरम्यान, डी़ एस़ कुलकर्णी यांच्या वकिलांनी न्यायालयात आपली ८०० कोटी रुपयांची मालमत्ता विक्रीसाठी परवानगी मिळावी, ...

डीएसके दांपत्याला १५ मार्चपर्यंत कोठडी, कारागृहात रवानगी - Marathi News | Das Kadam to be sent to jail till 15th March | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डीएसके दांपत्याला १५ मार्चपर्यंत कोठडी, कारागृहात रवानगी

गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक दीपक सखाराम कुलकर्णी (वय ६८) आणि त्याच्या पत्नी हेमंती (वय ५९, दोघेही, रा. सेनापती बापट रस्ता) यांना विशेष न्यायाधीश जे. टी. उत्पात यांनी १५ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे. ...

डी. एस. कुलकर्णी यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी - Marathi News | D. S. Kulkarni gets 14-day judicial custody | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डी. एस. कुलकर्णी यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी (डीएसके) व त्यांच्या पत्नी हेमंती यांना आज न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावणी आहे.   ...

डीएसकेंची 'ऑडी' जप्त, पोलीस कोठडी आज संपणार - Marathi News |  DSK's 'Audi' seized, police closure ends today | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डीएसकेंची 'ऑडी' जप्त, पोलीस कोठडी आज संपणार

आर्थिक गुन्हे शाखेने बुधवारी बांधकाम व्यावसायिक डी़ एस़ कुलकर्णी यांच्या ताफ्यातील ५० लाख रुपयांची आॅडी ही कार जप्त केली. यापूर्वी त्यांच्या ६ आलिशान गाड्या पोलिसांनी जप्त केल्या होत्या़ ...