लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डी.एस. कुलकर्णी

डी.एस. कुलकर्णी

D.s.kulkarni, Latest Marathi News

लेखापरीक्षकाचा फॉरेन्सिक रिपोर्ट, हेमंती कुलकर्णींकडून पोलिसांनी जुजबी माहिती - Marathi News | The auditor's forensic report, Hemanti Kulkarni, informed the police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लेखापरीक्षकाचा फॉरेन्सिक रिपोर्ट, हेमंती कुलकर्णींकडून पोलिसांनी जुजबी माहिती

बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांच्याकडे पुणे पोलीस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेने सोमवारी चौकशीला सुरुवात केली. या चौकशीत त्यांनी पोलिसांना आवश्यक असलेली महत्त्वाची माहिती न देता केवळ जुजबी माहिती पुरविली. बांधकाम व ...

अघोरी लोक फक्त ‘मराठी’ उद्योगपतींच्याच मागे हात धुऊन लागतात काय?, डीएसकेंबाबत उद्धव ठाकरेंचा प्रश्न  - Marathi News | Uddhav Thackeray's comments on D. S. kulkarni | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अघोरी लोक फक्त ‘मराठी’ उद्योगपतींच्याच मागे हात धुऊन लागतात काय?, डीएसकेंबाबत उद्धव ठाकरेंचा प्रश्न 

पुण्याचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी (डीएसके) यांना शनिवारी (17 फेब्रुवारी)  दिल्लीतून अटक करण्यात आली. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. ...

डी. एस. कुलकर्णी यांना हलवले खासगी रुग्णालयात, पोलीस कोठडीचे न्यायालयीन कोठडीत रूपांतर - Marathi News | D. S. Kulkarni moved to a private hospital, a police cell court judicial custody | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डी. एस. कुलकर्णी यांना हलवले खासगी रुग्णालयात, पोलीस कोठडीचे न्यायालयीन कोठडीत रूपांतर

बांधकाम व्यावसायिक डी़ एस़ कुलकर्णी यांना अधिक उपचारासाठी ससून रुग्णालयातून दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात हलविले आहे. न्यायालयाने त्यांना ७ दिवसांची पोलीस कोठडी दिली होती. तिचे रुपांतर न्यायालयीन कोठडीत करण्यात आले आहे. ...

डी. एस. कुलकर्णींची प्रकृती स्थिर, ससून रुग्णालयाची माहिती - Marathi News | Sasoon hospital clears that D.S. Kulkarni's condition is stable | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डी. एस. कुलकर्णींची प्रकृती स्थिर, ससून रुग्णालयाची माहिती

डी. एस. कुलकर्णी यांना चक्कर आल्याने तातडीने ससून रुग्णालयातील अतिदक्षता विभागात हलविण्यात आले. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती ससून रुग्णालयाने दिली आहे. ...

डीएसके पोलीस कोठडीत जखमी, ससून रुग्णालयात दाखल - Marathi News | DKK injured in police custody, admitted to Sassoon Hospital | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डीएसके पोलीस कोठडीत जखमी, ससून रुग्णालयात दाखल

पुण्याचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी (डीएसके) पोलीस कोठडीत तोल जाऊन पडल्यामुळे जखमी जखमी झाले आहेत. त्यांना पोलिसांनी ससून रुग्णालयात दाखल केले आहे.  ...

डीएसके प्रकरणात स्वारस्य नाही! ‘बुलडाणा अर्बन’ने केली भूमिका स्पष्ट - Marathi News | Not interested in DSK case! 'Buldana Urban' made the role clear | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :डीएसके प्रकरणात स्वारस्य नाही! ‘बुलडाणा अर्बन’ने केली भूमिका स्पष्ट

बुलडाणा : छोट्या गुंतवणूकदारांना वाचविण्यासाठी बुलडाणा अर्बनने काही अटी व शर्थींच्या आधारावर १00 कोटी रुपयांपर्यंत पुण्याचे व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी (डीएसके) यांना मदत करण्याची भूमिका घेतली होती; परंतु आता त्यांना अटक झाल्याच्या पृष्ठभूमीवर फंडींग ...

...आणि डीएस कुलकर्णींचा रुबाब उतरला - Marathi News | And DS Kulkarni in trouble | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...आणि डीएस कुलकर्णींचा रुबाब उतरला

जिल्हा न्यायालयापासून अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत अटकपूर्व जामीनासाठी धावाधाव करणारे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक दीपक सखाराम कुलकर्णी (डीएसके) यांना न्यायालयाने अनेकदा फटकारुनही त्यांना रुबाब कायम होता.  ...

पुणे : डीएसके दाम्पत्याला सात दिवसांची पोलीस कोठडी - Marathi News | Pune: DKK's seven-day police custody | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे : डीएसके दाम्पत्याला सात दिवसांची पोलीस कोठडी

उच्च न्यायालयाने अंतरिम जामीन काढून घेतल्यानंतर शनिवारी (17 फेब्रुवारी) पहाटे बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी यांना पत्नी हेमंती कुलकर्णी यांच्यासह दिल्लीतून ताब्यात घेण्यात आले. ...