लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डी.एस. कुलकर्णी

डी.एस. कुलकर्णी

D.s.kulkarni, Latest Marathi News

डीएसके अजित पवारांच्या भेटीला, धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर झाली भेट - Marathi News | Ds kulkarni met ajit pawar at dhananjay munde home | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :डीएसके अजित पवारांच्या भेटीला, धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर झाली भेट

बांधकाम व्यावसायिक डी.एस कुलकर्णी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या भेटीला गेल्याचं समजतं आहे. ...

भीक मागा, उधार घ्या; पण रिकाम्या हाती येऊ नका - उच्च न्यायालय - Marathi News | Begging, borrow; But do not come empty - the High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भीक मागा, उधार घ्या; पण रिकाम्या हाती येऊ नका - उच्च न्यायालय

बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना गुंतवणूकदारांचे ५० कोटी रुपये भरण्यासाठी अखेरची संधी देऊनही त्यांनी न्यायालयात रक्कम जमा न केल्याने उच्च न्यायालयाने संताप व्यक्त केला आहे. ...

‘सहारा’ सारखी अवस्था करून घेऊ नका , डीएसकेंना १ फेब्रुवारीपर्यंत मुदत : हायकोर्ट - Marathi News | Do not take the same form of 'Sahara', DSKNAY deadline until February 1: High Court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘सहारा’ सारखी अवस्था करून घेऊ नका , डीएसकेंना १ फेब्रुवारीपर्यंत मुदत : हायकोर्ट

डीएसकेंना पुन्हा एकदा गुंतवणूकदारांचे ५० कोटी रुपये दिलेल्या मुदतीत भरण्यास अपयश आले आहे. त्यामुळे संतापलेल्या उच्च न्यायालयाने डीएसकेंना धारेवर धरले. ...

डीएसकेंची कोठडीत रवानगी करण्यास एक क्षणही लागणार नाही, हायकोर्टानं खडसावलं - Marathi News | Do not take a moment to send DSK to jail: HC | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डीएसकेंची कोठडीत रवानगी करण्यास एक क्षणही लागणार नाही, हायकोर्टानं खडसावलं

पुण्यातील बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी जामीनाची रक्कम भरण्यास पुन्हा अपयशी ठरले आहेत. सध्या डी.एस कुलकर्णींच्या जामीन अर्जावर मुंबई हायकोर्टात सुनावणी सुरू आहे. ...

डीएसकेंना पैसे भरण्यासाठी न्यायालयाकडून पुन्हा मुदतवाढ - Marathi News |  The court again extended the extension to the DSK | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :डीएसकेंना पैसे भरण्यासाठी न्यायालयाकडून पुन्हा मुदतवाढ

पुण्याचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना ५० कोटी रुपये भरण्यासाठी २५ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देत उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा तात्पुरता दिलासा दिला आहे. ...

डीएसकेंना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा, तूर्तास अटक टळली : पैसे भरण्यासाठी १९ जानेवारीपर्यंत मुदतवाढ - Marathi News |  Supreme Court's relief to DSKenna, avoided arrest: Till January 19th to pay | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :डीएसकेंना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा, तूर्तास अटक टळली : पैसे भरण्यासाठी १९ जानेवारीपर्यंत मुदतवाढ

सर्वोच्च न्यायालयाने बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना १९ जानेवारीपर्यंत ५० कोटी रुपये जमा करण्याची मुदत दिली आहे. त्यामुळे तूर्तास त्यांची अटक टळली आहे. ...

अटक टळली; १९ जानेवारीपर्यंत ५० कोटी रुपये जमा करा, सर्वोच्च न्यायालयाचे डीएसकेंना आदेश - Marathi News | The arrests escaped; Submit 50 crores till January 19th, Supreme Court's order to DSK | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अटक टळली; १९ जानेवारीपर्यंत ५० कोटी रुपये जमा करा, सर्वोच्च न्यायालयाचे डीएसकेंना आदेश

सर्वोच्च न्यायालयाने बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना १९ जानेवारीपर्यंत ५० कोटी रुपये जमा करण्याची मुदत दिली आहे. त्यामुळे तूर्तास त्यांची अटक टळली आहे.  ...

डीएसकेंच्या शोधासाठी पोलीस पथके परराज्यात - Marathi News |  In the search for DSK, there is a police squad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डीएसकेंच्या शोधासाठी पोलीस पथके परराज्यात

मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर बांधकाम व्यावसायिक डी़ एस़ कुलकर्णी हे पत्नीसह गायब झाले आहेत़ त्यांच्या शोधासाठी पुणे पोलिसांनी परराज्यात पथके रवाना केली आहेत़ ...