लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डी.एस. कुलकर्णी

डी.एस. कुलकर्णी

D.s.kulkarni, Latest Marathi News

‘डीएसके’विरोधात आता फ्लॅटधारकही सरसावले , अडचणी वाढण्याची शक्यता - Marathi News |  Flat holders are now against the 'DSK', the possibility of increasing problems | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘डीएसके’विरोधात आता फ्लॅटधारकही सरसावले , अडचणी वाढण्याची शक्यता

गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक डी़ एस़ कुलकर्णी (डीएसके) यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल झाल्यानंतर, आता वेळेवर फ्लॅटचा ताबा न मिळाल्याने त्रस्त झालेले फ्लॅटधारकही तक्रार देण्यासाठी पुढे आले आहेत. ...

डीएसकेंचा अटकपूर्व जामीनअर्ज कोर्टाने फेटाळला, पोलिसांच्या कारवाईकडे लक्ष - Marathi News | Court rejects anticipatory bail application of DSK, focus on police action | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :डीएसकेंचा अटकपूर्व जामीनअर्ज कोर्टाने फेटाळला, पोलिसांच्या कारवाईकडे लक्ष

पुण्यातील प्रसिध्द डीएसके ग्रुपचे मालक आणि गुंतवणकदारांची कोट्यवधींची फसवणूक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात दीपक सखाराम कुलकर्णी व हेमंती कुलकर्णी यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. ...

डीएसकेविरोधात आतापर्यंत 1303 तक्रारी, अटकपूर्व जामिनावर उद्या सुनावणी - Marathi News | So far, 1303 complaints against DSK, tomorrow's hearings on anticipatory bail | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डीएसकेविरोधात आतापर्यंत 1303 तक्रारी, अटकपूर्व जामिनावर उद्या सुनावणी

पुणे : डी. एस. कुलकर्णी यांच्याविरोधात आतापर्यंत पुणे शहरात १३०३ तक्रारी दाखल झाल्या असून, मंगळवारी विशेष न्यायालयात त्यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी होणार आहे. ...

डीएसके आणखी गोत्यात; पुणे, मुंबईनंतर कोल्हापुरातही गुन्हा - Marathi News | DKK's other cohorts; Crime in Kolhapur after Pune and Mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :डीएसके आणखी गोत्यात; पुणे, मुंबईनंतर कोल्हापुरातही गुन्हा

पुण्यातील प्रसिध्द डीएसके ग्रुपचे मालक  दीपक सखाराम कुलकर्णी व हेमंती कुलकर्णी यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.  ...

डीएसके दाम्पत्याला मंगळवारपर्यंत दिलासा;सरकार पक्षाने मागितली मुदत, दिवसभरात २५ कोटींच्या तक्रारी - Marathi News | DSK couple gets relief till Tuesday, government asks for deadline | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डीएसके दाम्पत्याला मंगळवारपर्यंत दिलासा;सरकार पक्षाने मागितली मुदत, दिवसभरात २५ कोटींच्या तक्रारी

गुंतवणकदारांची कोट्यवधींची फसवणूक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक डी. एस. कुलकर्णी आणि त्यांची पत्नी हेमंती यांना सत्र न्यायालयाने मंगळवारपर्यंत दिलासा दिला आहे. ...

डीएसके यांच्या पुणे, मुंबई कार्यालयावर छापे, तपासासाठी स्वतंत्र कक्षाची निर्मिती - Marathi News | Raids on DSK's Pune, Mumbai office, independent building for inquiry | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डीएसके यांच्या पुणे, मुंबई कार्यालयावर छापे, तपासासाठी स्वतंत्र कक्षाची निर्मिती

पुणे शहर पोलीस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या ४ विशेष पथकाने गुरुवारी सकाळीच डीएसके उद्योगसमूहाच्या पुणे व मुंबई येथील ४ ठिकाणी छापे घालून गुन्ह्याच्या अनुषंगाने अनेक महत्त्वाची कागदपत्रे हस्तगत करण्यात आली आहे.  ...

डीएसकेंविरोधात तक्रारींचा ओघ, दिवसभरात ठेवीदारांच्या २५८ तक्रारी, एसआयटी स्थापून चौकशीची मागणी - Marathi News | Complaints of complaints against DSKs, 258 complaints of depositors during the day, demand for inquiry by SIT | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डीएसकेंविरोधात तक्रारींचा ओघ, दिवसभरात ठेवीदारांच्या २५८ तक्रारी, एसआयटी स्थापून चौकशीची मागणी

ठेवीदारांचे पैसे परत न करता फसवणूक केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी डी़़ एस़ कुलकर्णी व त्यांची पत्नी हेमंती कुलकर्णी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर आता पोलिसांकडे तक्रार देणा-या ठेवीदारांचा ओघ सुरू झाला आहे. ...

डी. एस. के. विरोधात ठेवीदारांच्या तक्रारींचा ओघ, एसआयटी स्थापून चौकशीची मागणी - Marathi News | D. S. K. Demand for filing of complaints against the Depositors' Complaints, SIT | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डी. एस. के. विरोधात ठेवीदारांच्या तक्रारींचा ओघ, एसआयटी स्थापून चौकशीची मागणी

पुणे पोलिसांनी ठेवीदारांचे पैसे परत न करता फसवणूक केल्याप्रकरणी डी. एस. कुलकर्णी व त्यांची पत्नी हेमंती कुलकर्णी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर आता पोलिसांकडे तक्रार देणा-या ठेवीदारांचा ओघ सुरू झाला आहे. ...