लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi, मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार - Marathi News | maharashtra vidhan sabha election 2024 results: After Eknath Shinde Resigned Who is the new Chief Minister of the state? The suspense still lingers; The swearing-in ceremony will be held on December 1 or 2 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार

एकनाथ शिंदे यांचा राजीनामा, आता काळजीवाहू मुख्यमंत्री, मुख्यमंत्रिपदाचे नाव ३० नोव्हेंबरपर्यंत नक्की होईल आणि त्यानंतर शपथविधी होईल, असे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी माध्यमांना सांगितले. ...

...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य - Marathi News | Maharashtra CM: BJP's priority for 'this' work before announcing cm face | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य

Maharashtra CM: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आता राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. ...

लाडकी बहीण'साठी सरकार देणार दरमहा ४४ कोटी - Marathi News | Government will spend 44 crore per month for the 'Ladki Bahin Yojna' | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :लाडकी बहीण'साठी सरकार देणार दरमहा ४४ कोटी

Yavatmal : जिल्ह्यात सात लाख ३५ हजार महिलांनी बजावला मतदानाचा हक्क ...

"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला - Marathi News | Raosaheb Danve informed when the oath taking ceremony of the Mahayuti government will take place | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला

महायुती सरकारचा शपथविधी कधी पार पडणार असल्याची माहिती भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी दिली ...

Vidhan Sabha Election 2024: आता तरी ‘देवा (भाऊ)’ मला पावशील का?, कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपचे कार्यकर्ते सन्मानाच्या प्रतीक्षेत - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 BJP workers in Kolhapur district waiting for honour | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Vidhan Sabha Election 2024: आता तरी ‘देवा (भाऊ)’ मला पावशील का?, कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपचे कार्यकर्ते सन्मानाच्या प्रतीक्षेत

समीर देशपांडे कोल्हापूर : जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा २०१९ ते २०२२ च्या जूनपर्यंतचा कालावधी रस्त्यावर आंदोलने करण्यातच गेला. ... ...

"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा - Marathi News | Ramdas Athavale advises Eknath Shinde to become a minister at the Centre | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा

Ramdas Athawale Eknath Shinde Devendra Fadnavis: महायुतीला स्पष्ट बहुमत मिळूनही मुख्यमंत्रिपदाचा पेच अजूनही सुटलेला नाही. देवेंद्र फडणवीस यांचे नाव आघाडीवर असून, एकनाथ शिंदेंनीही इच्छुक असल्याची चर्चा आहे. ...

रवी राणांच्या प्रचारसभेत फडणवीसांचे 'ते' शब्द खरे ठरले - Marathi News | Fadnavis' 'that' words came true in Ravi Rana's campaign rally | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :रवी राणांच्या प्रचारसभेत फडणवीसांचे 'ते' शब्द खरे ठरले

Amravati : महाविकास आघाडी भुईसपाट करण्याची स्वप्नपूर्ती ...

एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election CM name: Bring Eknath Shinde to Delhi, BJP should form power with Ajit Pawar if not heard by Shivsena; Union Minister Ramdas Athawale Statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपने पवारांसोबत सत्तेत जावे; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य

महाराष्ट्रातील नव्या सरकारचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार यावरून महायुतीत जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री ... ...