लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
काँग्रेसच्या माजी नेत्याकडून फडणवीसांचा मुख्यमंत्री म्हणून उल्लेख; उपमुख्यमंत्री म्हणाले, "सेन्सॉर..." - Marathi News | Devendra Fadnavis mentioned as Chief Minister by former Congress leader Ravi Raja | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेसच्या माजी नेत्याकडून फडणवीसांचा मुख्यमंत्री म्हणून उल्लेख; उपमुख्यमंत्री म्हणाले, "सेन्सॉर..."

काँग्रेसचे माजी नगरसेवर रवी राजा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. ...

शरद पवार हे घरे फोडण्याचे जनक : देवेंद्र फडणवीस - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 : Sharad Pawar is the father of house breaking: Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवार हे घरे फोडण्याचे जनक : देवेंद्र फडणवीस

Maharashtra Assembly Election 2024 : लोकांना सगळे कळते, मला खलनायक बनविण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न मतदार हाणून पाडतील, असा शाब्दिक हल्ला उपमुख्यमंत्री व भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत केला. ...

“देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील”; राज ठाकरेंच्या विधानानंतर 'ही' पोस्ट चर्चेत - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 Devendra Fadnavis posted photo on Instagram with Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील”; राज ठाकरेंच्या विधानानंतर 'ही' पोस्ट चर्चेत

एका मुलाखतीदरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट झाल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. ...

त्यांना दिवसातून तीनदा मीच का दिसतो? फडणवीसांचा सवाल; जरांगे पाटलांनीही दिलं प्रत्युत्तर! - Marathi News | Why do they see me thrice a day devendra Fadnavis question Strong response from manoj Jarange Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :त्यांना दिवसातून तीनदा मीच का दिसतो? फडणवीसांचा सवाल; जरांगे पाटलांनीही दिलं प्रत्युत्तर!

देवेंद्र फडणवीसांच्या या टीकेवर आता मनोज जरांगे यांनीही पलटवार केला आहे. ...

"अशी पद्धत असते का?"; जयंत पाटलांचा फडणवीस-पवारांना सवाल - Marathi News | "Is this right behavior"; Jayant Patil questioned Devendra Fadnavis and Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"अशी पद्धत असते का?"; जयंत पाटलांचा फडणवीस-पवारांना सवाल

Jayant Patil Ajit Patil R R Patil: अजित पवारांनी आर. आर. पाटील यांच्याबद्दल विधान केले. त्यांच्या विधानावर आता जयंत पाटलांनी भाष्य केले.  ...

कोण होणार महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं, केली मोठी भविष्यवाणी! - Marathi News | Who will be the next Chief Minister of Maharashtra Raj Thackeray said the name directly, made a big prediction | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोण होणार महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं, केली मोठी भविष्यवाणी!

महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री भाजपचा असेल असे म्हणत राज यांनी 'त्या' नेत्याचे थेट नावही सांगितले आहे. एवढेच नाही तर, 2029 साठी विचाराल तर मी मनसेचा मुख्यमंत्री होईल, असे सांगेन, असेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे. ...

नवाब मलिक यांच्या उमेदवारीबाबत ट्विस्ट: अजित पवारांच्या नव्या वक्तव्याने चर्चांना उधाण - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Twist about ncp Nawab Maliks candidature Ajit Pawars new statement sparks discussions | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवाब मलिक यांच्या उमेदवारीबाबत ट्विस्ट: अजित पवारांच्या नव्या वक्तव्याने चर्चांना उधाण

४ तारखेपर्यंत मलिक यांच्या मतदारसंघातील चित्र स्पष्ट होईल, असं म्हणत अजित पवार यांनी सस्पेन्स निर्माण केला आहे. ...

चर्चा तर होणारच! भाजपाचा मुख्यमंत्री होईल असं राज ठाकरे म्हणाले अन् देवेंद्र फडणवीसांसोबतचे फोटो समोर आले! - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Meeting of MNS President Raj Thackeray and Deputy Chief Minister Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चर्चा तर होणारच! भाजपाचा मुख्यमंत्री होईल असं राज ठाकरे म्हणाले अन् देवेंद्र फडणवीसांसोबतचे फोटो समोर आले!

विधान परिषदेच्या निवडणुकीतही मनसेनं भाजपाला पाठिंबा दिला. इतकेच नाही तर लोकसभा निवडणुकीत मनसेनं भाजपा महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता.  ...