लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
Nana Patekar: सत्ताधारी- विरोधकांचे नाते दात व जिभेसारखे, पण राजकारणाचा स्तर आता खालावला, नाना पाटेकरांची खंत - Marathi News | The relationship between the ruling party and the opposition is like teeth and tongue, the level of politics has gone down, regrets Nana Patekar. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Nana Patekar: सत्ताधारी- विरोधकांचे नाते दात व जिभेसारखे, पण राजकारणाचा स्तर आता खालावला, नाना पाटेकरांची खंत

सत्ताधाऱ्यांनी जीभ चावायची नाही, असा सल्ला देत कान टोचले. तर, काही चुकीचे असेल तर ते सभ्य भाषेत सांगण्याची जीभेची जबाबदारी असते, अशा कानपिचक्या त्यांनी विरोधकांना दिल्या ...

पुणे विमानतळाला तुकाराम महाराजांचे नाव; मोहोळ यांच्या संकल्पनेला फडणवीसांचा हिरवा कंदील - Marathi News | Pune airport named after Tukaram Maharaj; Fadnavis green light for Mohol's concept | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे विमानतळाला तुकाराम महाराजांचे नाव; मोहोळ यांच्या संकल्पनेला फडणवीसांचा हिरवा कंदील

येत्या कॅबिनेटला आम्ही नामकरणचा प्रस्ताव मांडून मंजूर करून केंद्र सरकारकडे पाठवणार ...

Supriya Sule: कार्यकर्त्यांचा खोडसाळपणा; मी उत्तर देऊ शकते, पण देणार नाही, सुप्रिया सुळेंनी विषय मिटवला - Marathi News | Activist mischief I can answer but won't Supriya Sule deleted the topic | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Supriya Sule: कार्यकर्त्यांचा खोडसाळपणा; मी उत्तर देऊ शकते, पण देणार नाही, सुप्रिया सुळेंनी विषय मिटवला

पुण्याच्या ट्राफिकवर सगळ्यांनी राजकारण बाजूला ठेवून तोडगा काढायला हवा ...

"राजानं प्रखर टीका सहन करुन चिंतन करायला हवं"; नितीन गडकरींचे मोठं वक्तव्य - Marathi News | Biggest test of democracy is that the ruler tolerates even the strongest opinion against him said Union minister Nitin Gadkari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"राजानं प्रखर टीका सहन करुन चिंतन करायला हवं"; नितीन गडकरींचे मोठं वक्तव्य

सत्ताधाऱ्यांनी आपल्या विरोधात कठोर मतही सहन करायला हवं ही लोकशाहीची सर्वात मोठी कसोटी असते, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. ...

Nitin Gadkari: निवडणुकीच्या काळात जातीचं नाव; निवडून आल्यावर आपल्या बायको, मुलीला तिकीट, गडकरींचा मिश्किल टोला - Marathi News | Caste name during election After getting elected a ticket for his wife daughter said nitin gadkari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Nitin Gadkari: निवडणुकीच्या काळात जातीचं नाव; निवडून आल्यावर आपल्या बायको, मुलीला तिकीट, गडकरींचा मिश्किल टोला

मी जनतेला सांगितलं जो करेगा जात कि बात उसे मारुंगा मी कस के लाथ, कल्याण सगळ्यांचं झालं पाहिजे ...

"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना - Marathi News | "Politics is a business where commoners are insulted..."; Devendra Fadnavis expressed his feelings | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना

राजकारण असा धंदा ज्यात शिव्या खायची तयारी ठेवावी लागते असं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे ...

तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक - Marathi News | Maratha-OBC Reservation The tension increased! Bandh called in Beed, Dharashiv to support hunger strike of Manoj Jarange Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक

मराठा आरक्षणासाठी जरांगे पुन्हा एकदा अंतरवालीत उपोषणाला बसलेत, त्याला प्रत्युत्तर म्हणून ओबीसीही उपोषणाला बसले आहेत. त्यातून मराठवाड्यात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.  ...

नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र - Marathi News | Take strict legal action against Nitesh Rane, Ajit Pawar's NCP MLA's letter to Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र

आमदार सतीश चव्हाण यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून नितेश राणेंवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.  ...