लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
मोठी बातमी: अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय; मुंबई मेट्रो-३ चाही समावेश - Marathi News | Big News Cabinet takes 7 important decisions ahead of session Including Mumbai Metro 3 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी: अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय; मुंबई मेट्रो-३ चाही समावेश

बैठकीत विधवा महिलांना दिलासा देण्यासह मंत्रिमंडळाकडून सात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. ...

...तर फडणवीसांनी सगळ्यात आधी PM मोदींचा पर्दाफाश करावा; राऊतांचा हल्लाबोल - Marathi News | devendra Fadnavis should first expose PM Modi Attack of the sanjay Raut | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर फडणवीसांनी सगळ्यात आधी PM मोदींचा पर्दाफाश करावा; राऊतांचा हल्लाबोल

खासदार संजय राऊत यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेतून पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे. ...

Maharashtra Politics : राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीसाठी हालचालींना वेग; ४ जुलैला सुनावणी होणार - Marathi News | Maharashtra Politics hearing for the appointment of 12 MLAs appointed by the Governor will be held on July 4 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Politics : राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीसाठी हालचालींना वेग; ४ जुलैला सुनावणी होणार

Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीआधी राज्यात राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीच्या हालचालिंना वेग आला आहे. ...

विरोधकांकडून दिशाभूल, सरकारची चर्चेची तयारी; अधिवेशनात सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेणार : मुख्यमंत्री - Marathi News | Misled by Opposition, Govt's Preparation for Talks Decisions will be taken in the interest of common people in the session says Chief Minister eknath shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विरोधकांकडून दिशाभूल, सरकारची चर्चेची तयारी; अधिवेशनात सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेणार : मुख्यमंत्री

विरोधक गैरसमज पसरवून जाती-जातीत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी केली.  ...

“सर्वांत जास्त पेपरफूट ही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना झाली”; देवेंद्र फडणवीसांची टीका - Marathi News | bjp dcm devendra fadnavis reply on opposition maha vikas aghadi criticism on eve of assembly session | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“सर्वांत जास्त पेपरफूट ही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना झाली”; देवेंद्र फडणवीसांची टीका

BJP DCM Devendra Fadnavis News: आमची चर्चेची तयारी आहे, सर्वांची उत्तरे देऊ. तुमचे खोटे नरेटिव्ह हाणून पाडू, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ...

देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली? नवनीत राणांनी सविस्तर सांगितले - Marathi News | navneet rana told about what happened in meet with bjp dcm Devendra fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली? नवनीत राणांनी सविस्तर सांगितले

Navneet Rana Meets Devendra Fadnavis: नरेंद्र मोदी यांना अमरावतीमधून जागा देऊ शकली नाही, ती खंत आयुष्यभर माझ्या मनात राहणार आहे, असे नवनीत राणा यांनी म्हटले आहे. ...

शेतकऱ्यांच्या बांधावार जाऊन समन्वय साधा - Marathi News | Coordinate with farmers Fadanvis instructs authority | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शेतकऱ्यांच्या बांधावार जाऊन समन्वय साधा

Nagpur : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रशासनाला निर्देश ...

ईव्ही क्षेत्रातली बडी कंपनी महाराष्ट्रात येणार; 4000 लोकांना रोजगार मिळणार; फडणवीसांची घोषणा - Marathi News | A big company in the EV sector will come to Maharashtra, Ather Energy in Aurangabad midc; 4000 people will get employment; devendra Fadnavis' announcement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ईव्ही क्षेत्रातली बडी कंपनी महाराष्ट्रात येणार; 4000 लोकांना रोजगार मिळणार; फडणवीसांची घोषणा

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ईव्ही क्षेत्रातील बडी स्टार्टअप कंपनी २००० कोटींची गुंतवणूक करणार आहे. ...