लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
देवेंद्र फडणवीसांनी मला संकटातून वाचवलं; खासदार नरेश म्हस्केंनी सांगितला किस्सा - Marathi News | MP Naresh Mhaske campaigning for Niranjan Davkhare in Konkan Graduate Constituency, Devendra Fadnavis praised | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देवेंद्र फडणवीसांनी मला संकटातून वाचवलं; खासदार नरेश म्हस्केंनी सांगितला किस्सा

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडी दोघांनीही प्रचाराला सुरुवात केली असून ठाण्यात महायुती उमेदवाराच्या प्रचारासाठी बैठक बोलावण्यात आली होती.  ...

शहरी नक्षलवाद्यांची एनजीओंमध्ये घुसखोरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका - Marathi News | Infiltration of NGOs by Urban Naxalites | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शहरी नक्षलवाद्यांची एनजीओंमध्ये घुसखोरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका

कोकण पदवीधर मतदारसंघात महायुतीमधून  भाजपचे विद्यमान आमदार निरंजन डावखरे निवडणूक लढवीत आहेत. ...

विधान परिषदेच्या निवडणुकीत  महायुतीने खरे नरेटिव्ह तयार करावे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन - Marathi News | The Grand Alliance should create a true narrative in the Legislative Council elections; Appeal by Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Devendra Fadnavis | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विधान परिषदेच्या निवडणुकीत  महायुतीने खरे नरेटिव्ह तयार करावे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

कोकण पदवीधर मतदारसंघातील महायुतीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत विजय संकल्प मेळावा रविवारी सायंकाळी पार पडला. ...

राज्यासाठी शिंदे मुख्यमंत्री, आमच्यासाठी फडणवीसच सर्वस्व; गणेश नाईकांचे ठाण्यात सूचक वक्तव्य - Marathi News | Eknath Shinde CM for the state, Fadnavis everything for us; Indicative statement of Ganesh Naik in Thane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यासाठी शिंदे मुख्यमंत्री, आमच्यासाठी फडणवीसच सर्वस्व; गणेश नाईकांचे ठाण्यात सूचक वक्तव्य

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असले तरी पक्षाच्या अनुषंगाने, देवेंद्र फडणवीस यांच्या अनुषंगानेच कारभार चालतो, असेही सूचक वक्तव्य नाईक यांनी केले. यावेळी फडणवीसही व्यासपीठावर उपस्थित होते.  ...

"महिनाभर तुम्ही कसली वाट पाहत होता?"; प्रणिती शिंदेंनी फडणवीसांवर केलेल्या आरोपांवर भाजपचे प्रत्युत्तर - Marathi News | Ram Kadam response to MP Praniti Shinde allegations plot by BJP members to create communal riots in Solapur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"महिनाभर तुम्ही कसली वाट पाहत होता?"; प्रणिती शिंदेंनी फडणवीसांवर केलेल्या आरोपांवर भाजपचे प्रत्युत्तर

सोलापुरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपांना आता भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आलंय. ...

वादाची ठिणगी पडली; महायुतीत आम्हीच मोठे भाऊ असल्याचा शिंदेसेनेचा दावा  - Marathi News | A debate was sparked Shindesena claims that we are the big brothers in the grand alliance  | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वादाची ठिणगी पडली; महायुतीत आम्हीच मोठे भाऊ असल्याचा शिंदेसेनेचा दावा 

विधानसभेवरून अंतर्गत वादाचे 'बाण'. ...

सोलापुरात दंगली घडवून आणायचा प्लॅन; फडणवीस, त्यांच्या कार्यकर्त्यांचा प्रयत्न: प्रणिती शिंदे - Marathi News | plan to create riots in solapur devendra fadnavis and his workers efforts claims mp praniti shinde | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात दंगली घडवून आणायचा प्लॅन; फडणवीस, त्यांच्या कार्यकर्त्यांचा प्रयत्न: प्रणिती शिंदे

कृतज्ञता मेळाव्यात केली टीका ...

निवडणुकीत मराठी मतं मिळाली नाहीत? उद्धव ठाकरे म्हणाले, "भाजपला अजूनही..." - Marathi News | Lok Sabha Election Uddhav Thackeray reply to BJP on Marathi votes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवडणुकीत मराठी मतं मिळाली नाहीत? उद्धव ठाकरे म्हणाले, "भाजपला अजूनही..."

मुंबईतल्या मराठी मतांवरुन देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ...