लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
राम कदम ते सुनील राणे...भाजपचे मुंबईत धक्कातंत्र?; ५ आमदारांची तिकिटे कापण्याची शक्यता - Marathi News | maharashtra assembly election Ram Kadam to Sunil Rane BJP likely to cut 5 MLAs tickets in mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राम कदम ते सुनील राणे...भाजपचे मुंबईत धक्कातंत्र?; ५ आमदारांची तिकिटे कापण्याची शक्यता

Maharashtra BJP : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून काही विद्यमान आमदारांची कापण्यात येणार आहेत असून यामध्ये राजधानी मुंबईतील पाच आमदारांचा समावेश असल्याची माहिती आहे. ...

हरयाणा फॅक्टरचा फायदा होणार? टीम देवेंद्र फडणवीस नव्या आव्हानासाठी सज्ज  - Marathi News | will Haryana factor benefit Team Devendra Fadnavis is ready for a new challenge  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हरयाणा फॅक्टरचा फायदा होणार? टीम देवेंद्र फडणवीस नव्या आव्हानासाठी सज्ज 

हरयाणात भाजपच्या विजयामुळे आता महाराष्ट्र आपण जिंकू शकतो असा विश्वास आल्याने भाजपला त्याचा फायदा होताना दिसत आहे. टीम देवेंद्र फडणवीस नव्या आव्हानासाठी सज्ज झाली आहे.  ...

त्रिमूर्तींचे प्रगती पुस्तक - Marathi News | Progress Book of Trinity devendra fanvis ajit pawar eknath shinde mahayuti | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :त्रिमूर्तींचे प्रगती पुस्तक

या विवेचनातून हेच स्पष्ट होते की, रिपोर्ट कार्डच्या निमित्ताने विधानसभेसाठी नवे नॅरेटिव्ह तयार केले जात आहे. त्यातून जनमत कसे तयार होते, हे पाहण्यासाठी अधिक प्रतीक्षा करावी लागणार नाही. ...

पवारांसोबत चर्चा सुरू असतानाच स्नेहलता कोल्हेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट - Marathi News | Snehalata Kolhe met Devendra Fadnavis while the discussion was going on with sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पवारांसोबत चर्चा सुरू असतानाच स्नेहलता कोल्हेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट

आगामी काळात कोपरगाव मतदारसंघात नेमक्या काय घडामोडी घडतात आणि कोल्हे कुटुंबाची राजकीय दिशा काय असणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.  ...

'लाडकी बहीण' सारख्या योजनांसाठी 'महायुती'कडे पैसे कुठून आले? देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर - Marathi News | Devendra Fadnavis explains that Mahayuti Govt started all financial schemes after preparing strong back up | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'लाडकी बहीण' सारख्या योजनांसाठी 'महायुती'कडे पैसे कुठून आले? फडणवीसांनी दिलं उत्तर

Devendra Fadnavis vs Mahavikas Aaghadi: महायुती सरकारच्या कामाचा लेखाजोखा जनतेसमोर 'रिपोर्ट कार्ड'च्या माध्यमातून मांडत केली विरोधकांची बोलती बंद ...

लढायचं की पाडायचं? मनोज जरांगेंनी २० तारखेला बोलावली अंतिम बैठक - Marathi News | To fight or to destroy! Final meeting called by Manoj Jarange on 20th October | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लढायचं की पाडायचं? मनोज जरांगेंनी २० तारखेला बोलावली अंतिम बैठक

फडणवीसांची राज्यातील पूर्ण प्लॅनिंग फेल करणार; मनोज जरांगे यांचा इशारा ...

महाराष्ट्रात कोण असेल महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा? देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024: Who will be the chief ministerial face of Mahayuti in Maharashtra? Devendra Fadnavis gave pointers    | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात कोण असेल महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा? देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान

Maharashtra Assembly Election 2024: आज झालेल्या महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेमधून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबाबत सूचक विधान केले आहे.  ...

"लाडकी बहीण योजनेला कोणी टच करायला गेला, तर...", मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल - Marathi News | "If anyone goes to touch the beloved ladki bahin yojana, then...", Chief Minister Eknath Shinde attacked the opponents in Mahayuti press conference declared report card | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"लाडकी बहीण योजनेला कोणी टच करायला गेला, तर...", मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल

Chief Minister Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुती सरकारच्या कामाचा लेखाजोखा सर्वांसमोर मांडला आणि विरोधकांवर जोरदार टीका केली. ...