लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
निवडणुकीपूर्वीच्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीतून अजित पवार १० मिनिटांतच निघून गेले? - Marathi News | Maharashtra Election 2024; Ajit Pawar left within 10 minutes of the last cabinet meeting before the elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निवडणुकीपूर्वीच्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीतून अजित पवार १० मिनिटांतच निघून गेले?

विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम पुढील ३-४ दिवसांत घोषित होण्याची शक्यता आहे. त्याआधी घेतलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. ...

राज्य सरकार राबवणार ‘घर घर संविधान’ उपक्रम; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा - Marathi News | The state government will implement the 'Ghar Ghar Constitution' initiative; Announcement by Deputy CM Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्य सरकार राबवणार ‘घर घर संविधान’ उपक्रम; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा

या 'घर घर संविधान' उपक्रमात सर्वांनी मोठ्या उत्साहात सहभागी व्हावे आणि संविधानाचा जागर करावा असं आवाहन फडणवीसांनी जनतेला केले आहे. ...

मदरश्यांमधील शिक्षकांच्या मानधनात वाढ, खासगी विद्यापीठांना मंजुरी, राज्य मंत्रिमंडळात निर्णयांचा धडाका - Marathi News | Maharashtra Cabinet Meeting : Approval of 5 corporations and 3 new private universities, many important decisions in the state cabinet meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मदरश्यांमधील शिक्षकांच्या मानधनात वाढ, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत ३८ निर्णयांचा धडाका

Maharashtra Cabinet Meeting : या बैठकीत काही नव्याने महामंडळ स्थापन करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. ...

काँग्रेस समाजात द्वेष पसरविणारा बेजबाबदार पक्ष - Marathi News | Congress is an irresponsible party spreading hatred in society | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काँग्रेस समाजात द्वेष पसरविणारा बेजबाबदार पक्ष

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टीका : नागपूर विमानतळाची कार्गो धावपट्टी व टर्मिनल इमारतीचे भूमिपूजन ...

बोपदेव घाटापेक्षा वाईट प्रकरणे तुमच्या पक्षातील पदाधिकाऱ्यांची; चाकणकरांचा सुप्रिया सुळेंवर घणाघात - Marathi News | Worse cases than Bopdev Ghat of office bearers in your party rupali chakankar attack on Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बोपदेव घाटापेक्षा वाईट प्रकरणे तुमच्या पक्षातील पदाधिकाऱ्यांची; चाकणकरांचा सुप्रिया सुळेंवर घणाघात

स्वत:च्या मतदारसंघातील मतदारांची सहानुभुती मिळवण्याचा हा प्रकार आहे का? अशा घटनांमध्ये राजकारण कशासाठी? चाकणकरांचा सवाल ...

महाविकास आघाडीच्या नेत्यांचे आता हम आपके है कौन ? - Marathi News | Who are the leaders of Mahavikas Aghadi now? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महाविकास आघाडीच्या नेत्यांचे आता हम आपके है कौन ?

देवेंद्र फडणवीसांकडून चिमटा : जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात ...

Supriya Sule: राज्यातील गुन्हेगारी कमी केली तर फडणवीस यांना मीच पहिला हार घालेन अन् ओवाळेलही - सुप्रिया सुळे - Marathi News | If crime is reduced in the state I will be the first to give devendra fadnavis a hand and wave too Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यातील गुन्हेगारी कमी केली तर फडणवीस यांना मीच पहिला हार घालेन अन् ओवाळेलही - सुप्रिया सुळे

गृहमंत्री म्हणून त्यांनी राज्यात थोडे तरी लक्ष द्यावे म्हणजे इथला क्राईम रेट कमी होईल ...

मनोज जरांगेंशी पंगा घेणाऱ्या अपक्ष आमदाराने भाजपाकडून निवडणूक लढण्याची केली घोषणा - Marathi News | Barshi independent MLA Rajendra Raut, who had a clashes between Manoj Jarange Patil over Maratha Reservation, announced to contest the election from the BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनोज जरांगेंशी पंगा घेणाऱ्या अपक्ष आमदाराने भाजपाकडून निवडणूक लढण्याची केली घोषणा

मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन मॅनेज असून महाविकास आघाडीचे उमेदवार जिंकवण्यासाठी तुम्ही हे करताय का असा आरोप आमदार राजेंद्र राऊतांनी जरांगेंवर केला होता. ...