लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
Devendra Fadnavis: आम्ही कोणाला सोडत नाही; तत्काळ ठोकून काढतो, देवेंद्र फडणवीसांचा इशारा - Marathi News | We don't spare anyone Devendra Fadnavis warning to knock it out immediately | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Devendra Fadnavis: आम्ही कोणाला सोडत नाही; तत्काळ ठोकून काढतो, देवेंद्र फडणवीसांचा इशारा

पुणे सुरक्षित राहिले पाहिजे यासाठी विशेष प्रयत्न सुरू केल्याचे देवेंद्र फडणीस यांनी सांगितले आहे ...

Aditya Thackrey: राज्यात गुन्हेगारीचे अनेक प्रकार; महाराष्ट्राला गृहमंत्रीच आहेत कि नाही? आदित्य ठाकरेंचा सवाल - Marathi News | Many forms of crime in the state; Maharashtra has a home minister or not? Aditya Thackeray's question | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Aditya Thackrey: राज्यात गुन्हेगारीचे अनेक प्रकार; महाराष्ट्राला गृहमंत्रीच आहेत कि नाही? आदित्य ठाकरेंचा सवाल

मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? त्याचा निर्णय होईल, पण महायुती गद्दारीचा, भ्रष्टाचाराचा चेहरा घेऊन निवडणुकीला सामोरी जात आहे, त्याचे काय? ...

भाजपाने युती धर्म पाळला असता, तर शिंदेंचे चार खासदार वाढले असते -बच्चू कडू - Marathi News | If BJP had followed the alliance religion, then four MPs of Shinde would have increased says Bachchu Kadu | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाने युती धर्म पाळला असता, तर शिंदेंचे चार खासदार वाढले असते -बच्चू कडू

Bacchu Kadu on BJP : लोकसभा निवडणुकीत भाजपाने युती धर्म व्यवस्थित पाळला नाही, असा ठपका प्रहार संघटनेचे नेते, आमदार बच्चू कडू यांनी ठेवला आहे.  ...

"शिंदेजी, संजय गायकवाडला आवरा, नाहीतर...", नाना पटोलेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा - Marathi News | MLA Sanjay Gaikwad's Controversial Statement About Rahul Gandhi Nana Patole Criticizes Eknath Shinde Devendra Fadnavis | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"शिंदेजी, संजय गायकवाडला आवरा, नाहीतर...", नाना पटोलेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा

Nana Patole on Sanjay Gaikwad : शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधींबद्दल केलेल्या विधानावरून वाद निर्माण झाला आहे. नाना पटोले यांनी यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल केले आहेत. ...

मुंबईतील १ काँग्रेस आमदार फडणवीसांच्या 'सागर' बंगल्यावर; भेटीमुळे चर्चेला उधाण - Marathi News | On the 'Sagar' bungalow of Congress MLA Amit Patel met Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील १ काँग्रेस आमदार फडणवीसांच्या 'सागर' बंगल्यावर; भेटीमुळे चर्चेला उधाण

काँग्रेस आमदार महायुतीच्या वाटेवर असल्याची चर्चा, भेटीवेळी अजित पवारही उपस्थित ...

महाराजांनी महाराष्ट्राला दिलेली तेजाची झळाळी शरद पवारांमुळे हरवली; पडळकरांची बोचरी टीका - Marathi News | BJP MLA Gopichand Padalkar criticizes NCP Chief Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराजांनी महाराष्ट्राला दिलेली तेजाची झळाळी शरद पवारांमुळे हरवली; पडळकरांची बोचरी टीका

शरद पवारांना महाराष्ट्राला दुबळं करायचं आहे का? जातीजातीत भांडणे महाराष्ट्राची जी व्यवस्था आहे ती बिघडवायची आहे का, दलित-ओबीसी नव्याने वाद निर्माण करण्याचा अध्याय घालायचा आहे का असा सवाल आमदार गोपीचंद पडळकरांनी शरद पवारांना विचारला आहे. ...

भाजपला विधानसभा निवडणुकीआधी विदर्भात धक्का! गोपालदास अगरवाल पुन्हा काँग्रेसमध्ये - Marathi News | BJP big setback in Vidarbha before assembly elections! Gopaldas Agarwal again in Congress | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :भाजपला विधानसभा निवडणुकीआधी विदर्भात धक्का! गोपालदास अगरवाल पुन्हा काँग्रेसमध्ये

BJP Leader Gopaldas Agrawal joined Congress : विधानसभा निवडणुकीआधी राज्यात पक्षांतरे सुरू झाली आहेत. विदर्भातील भाजपचे नेते गोपालदास अगरवाल यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करत घरवापसी केली आहे.  ...

"मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीस खोटी माहिती पसरवून...", नाना पटोले भडकले - Marathi News | CM Eknath Shinde and Devendra fadnavis spreading fake information about ganesh idol seized by Karnataka police says nana patole | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीस खोटी माहिती पसरवून...", नाना पटोले भडकले

कर्नाटकमध्ये पोलिसांनी गणपती मिरवणूक थांबवली आणि गणपतीची मूर्ती जप्त केल्याचे फोटो व्हायरल झाले. त्यावरुन एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर टीका केली होती. पण, व्हायरल होते असलेले फोटो चुकीचे असल्याचे समोर आले आहे. ...