लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
Ajit Pawar: युती मान्य नसेल तर अजित पवारांनी जाहीर करावे; जनसन्मान यात्रेला गालबोट, भाजप नेत्यांनी दाखवले काळे झेंडे - Marathi News | If the alliance is not acceptable, Ajit Pawar should announce; Black flags were shown by BJP leaders during Jansanman Yatra | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ajit Pawar: युती मान्य नसेल तर अजित पवारांनी जाहीर करावे; जनसन्मान यात्रेला गालबोट, भाजप नेत्यांनी दाखवले काळे झेंडे

जनसन्मान यात्रेच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा फोटोही गायब करतात, कोणत्याही बाबतीत आम्हाला विश्वास घेतले जात नाही ...

आई अन् बहिणीचे प्रेम विरोधकांना कळत नाही, देवेंद्र फडणवीस यांची टीका - Marathi News | Opponents don't know the love of mother and sister, comments Devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आई अन् बहिणीचे प्रेम विरोधकांना कळत नाही, देवेंद्र फडणवीस यांची टीका

Devendra Fadnavis : बहुचर्चित ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा अधिकृत शुभारंभ शनिवारी बालेवाडी क्रीडा संकुलात करण्यात आला. ...

गृहखात्याच्या कामावरही बोलता येईल, पण सध्या शांतता महत्त्वाची; हिंसाचारावर शरद पवारांची प्रतिक्रिया - Marathi News | now peace is important ncp Sharad Pawars reaction on nashik violence | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गृहखात्याच्या कामावरही बोलता येईल, पण सध्या शांतता महत्त्वाची; हिंसाचारावर शरद पवारांची प्रतिक्रिया

"गृहखात्याच्या कामगिरीवरही बोलता येईल. पण आज मला शांतता आणि सौहार्द याचं महत्त्व जास्त वाटतं," असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.  ...

शेवटच्या माणसाच्या जीवनात आमुलाग्र परिवर्तन तोच खरा विकास - Marathi News | Radical change in the life of the last person is the real development | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :शेवटच्या माणसाच्या जीवनात आमुलाग्र परिवर्तन तोच खरा विकास

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : चिमूर क्रांतीभूमीत शहीद स्मृती दिन सोहळा ...

लाडकी बहीण योजना आम्ही बंद करू अशी भीती का वाटतेय? राऊतांचा फडणवीसांना टोला - Marathi News | Why are you afraid that we will stop the ladaki bahin scheme? Sanjay Raut's to Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लाडकी बहीण योजना आम्ही बंद करू अशी भीती का वाटतेय? राऊतांचा फडणवीसांना टोला

देवेंद्र फडणवीस यांना फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही. ज्या पद्धतीने पेशव्यांचे राज्य चालू होते शेवटच्या काळात पुण्यात त्या पद्धतीने सध्या फडणवीस आणि त्यांचे लोक काम करत आहेत. - संजय राऊत ...

ज्या महिला येणार नाहीत त्यांचा फॉर्म रद्द होईल...; खासदाराने केला लाडक्या बहीणींसाठीचा मेसेज व्हायरल - Marathi News | Women who do not came, there form will be cancelled...; The MP Supriya Sule message for Ladaki Bahin Yojana went viral | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ज्या महिला येणार नाहीत त्यांचा फॉर्म रद्द होईल...; खासदाराने केला लाडक्या बहीणींसाठीचा मेसेज व्हायरल

Ladaki Bahin Yojana Latest News: विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राजकीय फायद्यासाठी ही योजना आणल्याचा आरोप विरोधकांच्या महाविकास आघाडीकडून केला जात आहे. ...

रक्षाबंधनाची भेट देण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री येणार; पुण्यात १५ हजार लाडक्या बहिणी उपस्थित राहणार! - Marathi News | Chief Minister Deputy Chief Minister will come to pune 15 thousand sisters will be present in cm ladki bahin yojana program | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रक्षाबंधनाची भेट देण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री येणार; पुण्यात १५ हजार लाडक्या बहिणी उपस्थित राहणार!

प्रातिनिधीक स्वरुपात लाभार्थींना रक्कम जमा केल्याचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. ...

“फडणवीसांमुळे आरक्षण रखडले, त्यांची राजकीय गणिते फेल होणार”; मनोज जरांगेंची टीका - Marathi News | manoj jarange patil again criticized bjp dcm devendra fadnavis over maratha reservation issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“फडणवीसांमुळे आरक्षण रखडले, त्यांची राजकीय गणिते फेल होणार”; मनोज जरांगेंची टीका

Manoj Jarange Patil News: देवेंद्र फडणवीस यांनी मला हसण्यावर घेऊ नये. त्यांना पश्चाताप होणार आहे, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. ...