लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
५ तास बैठक, दिग्गजांची चर्चा पण अजून निर्णय नाही; भाजपा अध्यक्षपदाची धुरा कुणाकडे? - Marathi News | 5 hour meeting, veterans discuss but no decision yet; Who is nominated as BJP president? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :५ तास बैठक, दिग्गजांची चर्चा पण अजून निर्णय नाही; भाजपा अध्यक्षपदाची धुरा कुणाकडे?

भाजपा अध्यक्षपदाच्या निवडीबाबत दिल्लीच्या वर्तुळात वारंवार वेगवेगळी नावे चर्चेत येत आहेत. त्यात भाजपा-आरएसएसमध्ये अध्यक्षांच्या नावांवर मॅरेथॉन बैठका होत आहेत.  ...

आता दिल्लीकडूनच फडणवीसांना अधिकार; वरून काहीही लादले जाणार नसल्याची दिली हमी - Marathi News | BJP Central level leaders has given full authority to Devendra Fadnavis about Maharashtra Vidhan Sabha Election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता दिल्लीकडूनच फडणवीसांना अधिकार; वरून काहीही लादले जाणार नसल्याची दिली हमी

कोअर कमिटीत शिक्कामोर्तब, आधी दिल्लीतूनच यायच्या सूचना ...

तिघांचं सरकार असताना फक्त मीच टार्गेट का? देवेंद्र फडणवीसांचे मनोज जरांगेंना प्रत्युत्तर - Marathi News | HM Devendra Fadnavis has responded to the criticism made by Maratha activist Manoj Jarange Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तिघांचं सरकार असताना फक्त मीच टार्गेट का? देवेंद्र फडणवीसांचे मनोज जरांगेंना प्रत्युत्तर

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या टीकेला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ...

शरद पवारांनी किती पक्ष फोडले? त्यांना तर गोल्ड मेडल मिळेल; देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल - Marathi News | Sharad Pawar broke how many parties he will get a gold medal says Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांनी किती पक्ष फोडले? त्यांना तर गोल्ड मेडल मिळेल; देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना टोला लगावला आहे. ...

"दोन पक्ष फोडून आलो"; देवेंद्र फडणवीस म्हणतात, "हे वाक्य मी एकदाच..." - Marathi News | I jokingly said that I came from breaking two partie Explanation by Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"दोन पक्ष फोडून आलो"; देवेंद्र फडणवीस म्हणतात, "हे वाक्य मी एकदाच..."

देवेंद्र फडणवीस यांनी काही महिन्यांपूर्वी मी पुन्हा अडीच वर्षांनी आलो, पण दोन पक्ष फोडून आलो असं विधान केलं होतं. ...

River Linking Project : राज्यातील या दुसऱ्या मोठ्या नदीजोड प्रकल्पाला राज्यपालांची मंजुरी - Marathi News | River Linking Project : Governor's approval for this second major river linking project in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :River Linking Project : राज्यातील या दुसऱ्या मोठ्या नदीजोड प्रकल्पाला राज्यपालांची मंजुरी

नार-पार गिरणा नदीजोड प्रकल्पाला राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी मंजुरी दिली आहे. राज्याच्या जलसमृद्धीच्या दृष्टीने हे आणखी एक ऐतिहासिक पाऊल ठरेल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ...

‘फेक नॅरेटिव्ह’ची पोलखोल करा; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कार्यकर्त्यांना आवाहन - Marathi News | Stop opposition parties from spreading Fake Narrative said Deputy Chief Minister Devendra Fadnavis to workers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘फेक नॅरेटिव्ह’ची पोलखोल करा; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

आगामी निवडणुकीत विरोधकांकडून ‘फेक नॅरेटिव्ह’ पसरविण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही ते म्हणाले ...

विधानसभेला पक्षानं 'इतक्या' जागा लढवाव्यात, भाजपा नेत्यांचा सूर; महायुतीत तणाव? - Marathi News | The party should contest more than 150 seats in the maharashtra Assembly Election, BJP leaders say; Tension in the Mahayuti Shiv Sena-NCP-BJP Alliance? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभेला पक्षानं 'इतक्या' जागा लढवाव्यात, भाजपा नेत्यांचा सूर; महायुतीत तणाव?

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या कोअर कमिटीची मॅरोथॉन बैठक पार पडली. या बैठकीत विधानसभा रणनीतीवर चर्चा करण्यात आली.  ...