लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
माझी बदनामी करायला लावणारे एकमेव ठिकाण सागर बंगला, आता केवळ मराठा समाजाची लाट: मनोज जरांगे - Marathi News | manoj jarange patil criticized bjp dcm devendra fadnavis and state govt over maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माझी बदनामी करायला लावणारे एकमेव ठिकाण सागर बंगला, आता केवळ मराठा समाजाची लाट: मनोज जरांगे

Manoj Jarange Patil: दहा टक्के आरक्षण आम्ही मागितले नव्हते. मात्र, तरी सरकारने दिले, ही सरकारची चूक आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. ...

घरावर कितीही नोटिसा चिटकवल्या तरी आंदोलन सुरूच; मनोज जरांगे-पाटील यांचा फडणवीसांना इशारा - Marathi News | No matter how many notices are pasted on the house, the agitation continues; Manoj Jarange-Patil's warning to Fadnavis | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :घरावर कितीही नोटिसा चिटकवल्या तरी आंदोलन सुरूच; मनोज जरांगे-पाटील यांचा फडणवीसांना इशारा

डॉक्टरांचा सल्ला धुडकावून दौरा ...

"महाराष्ट्रातही वक्फ घोटाळा, जमिनी लाटण्यासाठी... "; देवेंद्र फडणवीसांचा काँग्रेस नेत्यांवर आरोप - Marathi News | Waqf scam happened in Maharashtr DCM Devendra Fadnavis accuses Congress leaders | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"महाराष्ट्रातही वक्फ घोटाळा, जमिनी लाटण्यासाठी... "; देवेंद्र फडणवीसांचा काँग्रेस नेत्यांवर आरोप

वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयकावरुन टीका करणाऱ्या विरोधकांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुनावलं आहे. ...

दीड हजार देऊन महिलांना मारायचं लायसन्स मिळालं का? वडेट्टीवारांचा महायुती सरकारला सवाल - Marathi News | Opposition leader Vijay Wadettiwar targeted Mahayauti government over the Majhi Ladki Bahin Yojana | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दीड हजार देऊन महिलांना मारायचं लायसन्स मिळालं का? वडेट्टीवारांचा महायुती सरकारला सवाल

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरुन सरकारवर निशाणा साधला ...

राज ठाकरे भाजपाला चॅलेंज करणार; विधानसभेसाठी चौथ्या उमेदवाराची घोषणा, पाहा कोण आहे हा 'मनसैनिक'? - Marathi News | Raj Thackeray will challenge BJP mns Announcement of the fourth candidate for the Legislative Assembly election 2024 | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :राज ठाकरे भाजपाला चॅलेंज करणार; विधानसभेसाठी चौथ्या उमेदवाराची घोषणा, पाहा कोण आहे हा 'मनसैनिक'?

राज ठाकरे यांनी आतापर्यंत मनसेचे चार उमेदवार जाहीर केले असून यातील दोन उमेदवार भाजपच्या विद्यमान आमदारांविरोधात आहेत. ...

Kukdeshwar Hirda Project : कुकडेश्वर आदिवासी हिरडा प्रकल्पाला राज्य सरकारकडून २ कोटी अनुदान - Marathi News | 2 Crore subsidy from State Govt giving to Kukadeshwar Tribal Hirada Project | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kukdeshwar Hirda Project : कुकडेश्वर आदिवासी हिरडा प्रकल्पाला राज्य सरकारकडून २ कोटी अनुदान

Kukdeshwar Hirda Project : जुन्नर तालुक्यातील आदिवासी विभागातील महत्त्वाचा प्रकल्प श्री कुकडेश्वर आदिवासी हिरडा औद्योगिक उत्पादक सहकारी संस्था मर्या. हा प्रकल्प पुनर्जीवित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून मोठी पावले उचलण्यात आली आहेत. ...

'EWS रद्द करण्याची मागणी मराठ्यांची नाही,आश्वासनं पूर्ण केली नाहीत तर सरकार जाणार'; जरांगे पाटलांचा हल्लाबोल - Marathi News | Demand of canceling EWS is not from Marathas fulfill the promise or the government will go Manoj Jarange Patil criticized | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :'EWS रद्द करण्याची मागणी मराठ्यांची नाही,आश्वासनं पूर्ण केली नाहीत तर सरकार जाणार'; जरांगे पाटलांचा हल्लाबोल

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन गेल्या काही दिवसापासून मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरू केले आहे. ...

"लोकसभेचे मुद्दे विधानसभेला चालणार नाहीत"; फडणवीस यांनी मुंबई, कोकणातील आमदारांना दिला विश्वास - Marathi News | "Issues of the Lok Sabha will not go to the Legislative Assembly"; Fadnavis gave confidence to MLAs from Mumbai, Konkan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"लोकसभेचे मुद्दे विधानसभेला चालणार नाहीत"; फडणवीस यांनी मुंबई, कोकणातील आमदारांना दिला विश्वास

फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर मंगळवारी रात्री उशिरापर्यंत ही बैठक झाली. लोकसभा निवडणुकीत कोकणात महायुतीला चांगले यश मिळाले. मुंबई तुलनेने कमी यश का मिळाले, याविषयीचे चिंतन बैठकीत करण्यात आले.  ...