लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
"चर्चा फक्त मीडियामध्येच", देवेंद्र फडणवीसांनी भाजप राष्ट्रीय अध्यक्षपदाची शक्यता नाकारली - Marathi News | Fadnavis rejected the possibility of becoming the National President of BJP | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"चर्चा फक्त मीडियामध्येच", देवेंद्र फडणवीसांनी भाजप राष्ट्रीय अध्यक्षपदाची शक्यता नाकारली

चर्चा फक्त मिडियामध्येच : राज्यातच काम करण्याचे संकेत ...

तुमचं स्वप्न पूर्ण होऊ देणार नाही, भविष्यकाळात...; भाजपवरील टीकेनंतर नारायण राणेंचं उद्धव ठाकरेंना चॅलेंज - Marathi News | Narayan Rane challenges Uddhav Thackeray after criticizing BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुमचं स्वप्न पूर्ण होऊ देणार नाही, भविष्यकाळात...; भाजपवरील टीकेनंतर नारायण राणेंचं उद्धव ठाकरेंना चॅलेंज

स्वत:चे कौतुक करून घेऊन आपण अडीच वर्षात भीम पराक्रम केल्याच्या फुशारक्या मारत आहात त्याला लवकरच चोख उत्तर देऊ, असा इशाराही नारायण राणे यांनी दिला आहे. ...

Manoj Jarange Patil: मी कुठे अडकत नव्हतो म्हणून मला देवेंद्र फडणवीस यांनी यात अडकवला; जरांगे पाटलांचा आरोप - Marathi News | Devendra Fadnavis got me stuck in this because I was not getting stuck manoj Jarange Patal's allegation | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Manoj Jarange Patil: मी कुठे अडकत नव्हतो म्हणून मला देवेंद्र फडणवीस यांनी यात अडकवला; जरांगे पाटलांचा आरोप

समाजाला विचारून विधानसभा निवडणुकीत उमेदवार पाडायचे आहेत की उभा करायचं आहे, यावर निर्णय घेणे बाकी ...

Uddhav Thackeray - एकतर तू राहशील नाहीतर... मग कोण राहील? वैयक्तिक राजकीय वैमनस्य कोणती पातळी गाठेल? - Marathi News | uddhav thackeray challenge devendra fadnavis and what level will personal political antagonism reach | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Uddhav Thackeray - एकतर तू राहशील नाहीतर... मग कोण राहील? वैयक्तिक राजकीय वैमनस्य कोणती पातळी गाठेल?

Uddhav Thackeray challenge Devendra Fadnavis - नेत्यांमध्ये विरोधाऐवजी वैर दिसते, त्याचे पडसाद खालपर्यंत उमटतात. नेते दुष्मनी विसरतात, कार्यकर्त्यांमध्ये एकमेकांची डोकी फोडण्यापर्यंत मजल जाते. ...

फडणवीसांवर टीका करण्याआधी आपले कर्तृत्व जाणून घ्या, परिणय फुकेंची उद्धव ठाकरेंवर टीका - Marathi News | Know your achievements before criticizing devendra Fadnavis, Parinay Phuke's criticism of Uddhav Thackeray | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फडणवीसांवर टीका करण्याआधी आपले कर्तृत्व जाणून घ्या, परिणय फुकेंची उद्धव ठाकरेंवर टीका

आ. परिणय फुके यांनी समाजमाध्यमांवर प्रसारित केले ते व्यंगचित्र ...

फडणवीस महाराष्ट्रातच रहावे अशी आमची इच्छा - Marathi News | We want Fadnavis to stay in Maharashtra | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फडणवीस महाराष्ट्रातच रहावे अशी आमची इच्छा

चंद्रशेखर बावनकुळे : राज्याच्या कल्याणासाठी फडणवीस महाराष्ट्रातच आवश्यक ...

उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची पुन्हा मैत्री व्हावी, दोघंही राजकारणात राहावेत; रामदास आठवलेंची इच्छा - Marathi News | "If Devendra Fadnavis becomes the national president of BJP...", Ramdas Athawale said clearly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची पुन्हा मैत्री व्हावी, दोघंही राजकारणात राहावेत; रामदास आठवलेंची इच्छा

देवेंद्र फडणवीस यांनी या आधी भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे. त्यांचा चेहरा विश्वासक आहे, असे रामदास आठवले म्हणाले.  ...

"कुणाला संपवायचं असेल तर मनगटात दम लागतोय, घरात बसून...", एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला - Marathi News | "If someone wants to end it, it is difficult to breathe in the wrist, sitting at home..." cm eknath shinde slams uddhav thackeray criticism on bjp devendra fadanvis shiv sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"कुणाला संपवायचं असेल तर मनगटात दम लागतोय, घरात बसून...", एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

Eknath Shinde : उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  प्रत्युत्तर दिलं आहे. ...