लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
“मनोज जरांगेंनी शरद पवारांना जाब विचारावा, फडणवीसांमुळे आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला” - Marathi News | bjp radhakrishna vikhe patil replied manoj jarange patil criticism on dcm devendra fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मनोज जरांगेंनी शरद पवारांना जाब विचारावा, फडणवीसांमुळे आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला”

Radhakrishna Vikhe Patil Replied Manoj Jarange Patil: महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेंसह आरक्षणावर बोलायला एकही नेता तयार नाही. त्यांना राजकारण करायचे आहे, अशी टीका भाजपा नेत्याने केली. ...

अमित शहांसोबतच्या बैठकीत काय चर्चा झाली? अजित पवारांनंतर लागलीच फडणवीसही दिल्लीत पोहोचलेले - Marathi News | What was discussed in the meeting with Amit Shah? Fadnavis also reached Delhi immediately after Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमित शहांसोबतच्या बैठकीत काय चर्चा झाली? अजित पवारांनंतर लागलीच फडणवीसही दिल्लीत पोहोचलेले

शिंदे सरकारला जेमतेम दोन महिने राहिले आहेत. या दोन महिन्यांसाठी का होईना मंत्रिपदाचे बाशिंग बांधायला मिळावे म्हणून तिन्ही पक्षातील इच्छुक आस लावून बसले आहेत. ...

दबावाचे राजकारण तापले; अनिल देशमुख यांच्या आरोपांवर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार - Marathi News | The politics of pressure heated up; Devendra Fadnavis hits back at Anil Deshmukh's allegations About Uddhav Thackeray, Ajit pawar, Aditya | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दबावाचे राजकारण तापले; अनिल देशमुख यांच्या आरोपांवर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार

'देशमुख जेलमध्ये होते, आता बेलवर बाहेर आहेत. त्यांच्याबाबत अनेक गोष्टी माझ्याजवळ आहेत, माझ्या नादी लागू नका' असा पलटवार फडणवीस यांनी केला. ...

उपोषणामुळे झालेल्या संतापातून...; जरांगेंच्या आरोपांना देवेंद्र फडणवीसांचं संयमी उत्तर - Marathi News | bjp leader Devendra Fadnavis sober reply to maratha reservation agitator Jarange patil allegations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उपोषणामुळे झालेल्या संतापातून...; जरांगेंच्या आरोपांना देवेंद्र फडणवीसांचं संयमी उत्तर

Devendra Fadnavis PC: इकोसिस्टम कोण चालवतं याचीही आपल्याला कल्पना आहे, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना लगावला आहे. ...

Devendra Fadnavis News माझ्यावर वेळ आली तर अनिल देशमुखांचे ते ऑडिओ-व्हिडिओ सार्वजनिक करणार; फडणवीसांचा इशारा - Marathi News | I will make that audio video of Anil Deshmukh public bjp leader devendra Fadnavis warning | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माझ्यावर वेळ आली तर अनिल देशमुखांचे ते ऑडिओ-व्हिडिओ सार्वजनिक करणार; फडणवीसांचा इशारा

Devendra Fadnavis on Anil Deshmukh : श्याम मानव आणि अनिल देशमुख यांनी केलेल्या आरोपांना आता फडणवीस यांनी पत्रकार परिषदेतून आक्रमक प्रत्युत्तर दिलं आहे. ...

ठाकरे-अजितदादांना अडकवा, तुम्हाला सोडतो, देशमुखांना होती भाजपची ऑफर; श्याम मानव यांचे खळबळजनक दावे - Marathi News | Former Home Minister Anil Deshmukh was under pressure from BJP to implicate Ajit Pawar and Uddhav Thackeray says shyam manav | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे-अजितदादांना अडकवा, तुम्हाला सोडतो, देशमुखांना होती भाजपची ऑफर; श्याम मानव यांचे खळबळजनक दावे

Anil Deshmukh News: अजित पवारांना अडकवण्यास नकार दिल्यानंतर देशमुख यांच्यावर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करण्यासाठीही दबाव होता, असा दावाही श्याम मानव यांनी केला. ...

“देवेंद्र फडणवीसांनी रचलेला डाव आहे, मी दहशतवादी आहे का?”; मनोज जरांगेंची टीका - Marathi News | manoj jarange patil allegations on devendra fadnavis and criticized pravin darekar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“देवेंद्र फडणवीसांनी रचलेला डाव आहे, मी दहशतवादी आहे का?”; मनोज जरांगेंची टीका

Manoj Jarange Patil News: पुन्हा अटक वॉरंट का काढले? देवेंद्र फडणवीस यांनी रचलेला डाव आहे, अशी टीका मनोज जरांगे यांनी केली. ...

रस्ते, सिंचन, मेट्रो आदींसाठी महाराष्ट्राला निधीचा आधार; विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या राज्यांसाठी काय? - Marathi News | Union Budget 2024: Fund support for Maharashtra for roads, irrigation, metro etc.; 600 crore for irrigation projects in Vidarbha, Marathwada | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रस्ते, सिंचन, मेट्रो आदींसाठी महाराष्ट्राला निधीचा आधार; विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या राज्यांसाठी काय?

पुण्यातील मुळा-मुठा नदी संवर्धनासाठी ६९० कोटी रुपयांची भरघोस तरतूद; महाराष्ट्र सरकारच्या डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अभियान योजनेसाठी ५९८ कोटी रुपये  ...