लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
अजितदादांच्या कार्यकर्त्यांपासून माझ्या जीवाला धोका, देवेंद्रजी मला संरक्षण द्या; भाजप नेत्याची मागणी  - Marathi News | My life is threatened by Ajit pawar ncp workers Devendra fadnavis protect me BJP leaders demand  | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजितदादांच्या कार्यकर्त्यांपासून माझ्या जीवाला धोका, देवेंद्रजी मला संरक्षण द्या; भाजप नेत्याची मागणी 

अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी चौधरी यांच्या कार्यालयात जाऊन आंदोलन केलं होतं. ...

तुमच्या आरोपावर अजितदादा बोलतील, पण...; देवेंद्र फडणवीस-जयंत पाटलांमध्ये जुंपली! - Marathi News | Ajitdada will speak on your accusation Devendra Fadnavis criticizes Jayant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तुमच्या आरोपावर अजितदादा बोलतील, पण...; देवेंद्र फडणवीस-जयंत पाटलांमध्ये जुंपली!

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जयंत पाटलांना प्रत्युत्तर देत निशाणा साधला आहे. ...

'राजकारणात कोणीच कायमचा शत्रू नसतो, या घटना..."; फडणवीस-ठाकरेंच्या भेटीवर भाजपा नेत्याचे सूचक वक्तव्य - Marathi News | There is no permanent enemy in politics BJP leader harshvardhan patil statement on Fadnavis-Thackerree meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राजकारणात कोणीच कायमचा शत्रू नसतो, या घटना..."; फडणवीस-ठाकरेंच्या भेटीवर भाजपा नेत्याचे सूचक वक्तव्य

Uddhav Thackeray Devendra Fadnavis : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन कालपासून सुरू झालं आहे, काल पहिल्याच दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकाच लिफ्टमधून प्रवास केला. ...

शेतकऱ्यांसाठी मोफत वीज अन् महिलांना देणार तीन सिलिंडर; अर्थसंकल्पात घोषणांचा होणार वर्षाव - Marathi News | Free electricity for farmers and three cylinders for women There will be a shower of announcements in the budget | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शेतकऱ्यांसाठी मोफत वीज अन् महिलांना देणार तीन सिलिंडर!

राज्याच्या आजच्या अर्थसंकल्पात घोषणांचा होणार वर्षाव ...

लिफ्टमध्ये भेटले तरी ‘तिथे’ जाऊ शकत नाही; मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरे यांना टोला - Marathi News | Can't go there even if we meet in the lift Chief Minister eknath shinde's challenge to Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लिफ्टमध्ये भेटले तरी ‘तिथे’ जाऊ शकत नाही; मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरे यांना टोला

लाडका भाऊबाबत बोलताना शिंदे म्हणाले,  “आम्ही लेक लाडाची केलेच. लाडकी बहीण-लाडका भाऊही करू. पण, हे बोलणाऱ्यांचे भाऊ कुठे आहेत? ...

भेटीच्या योगायोगाची चर्चा, पण ठरवून झालेल्या भेटीची मात्र नाही, वाचा सविस्तर - Marathi News | Talk about a chance meeting, but not a premeditated one | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भेटीच्या योगायोगाची चर्चा, पण ठरवून झालेल्या भेटीची मात्र नाही, वाचा सविस्तर

अधिवेशनातील राजकीय ताणतणावाच्या पार्श्वभूमीवर विधानभवनात झाल्या गुजगोष्टी  ...

"लिफ्ट मागितली तरी ते सहाव्या मजल्यापर्यंत पोहचणार नाहीत’’, फडणवीस-ठाकरे भेटीवर एकनाथ शिंदेंची खोचक प्रतिक्रिया - Marathi News | "Even if they ask for a lift, they will not reach the sixth floor", Eknath Shinde's reaction to the meeting between Fadnavis and Thackeray. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''लिफ्ट मागितली तरी ते सहाव्या मजल्यापर्यंत पोहचणार नाहीत’’, एकनाथ शिंदेंची खोचक प्रतिक्रिया

Eknath Shinde News: मागच्या पाच वर्षांत एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक बनलेल्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि देवेंद्र फडणवीस (Devenda) यांची विधान भवनात समोरासमोर भेट होऊन दोघांनीही एकत्र लिफ्टने प्रवास केल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, ...

"मागच्यांना संधी अन् आपल्याला थांबा सांगतात"; विधानसभेच्या पायऱ्यांवरच समोर आली भाजपमधील खदखद - Marathi News | Eknath Khadse expressed regret while discussing with BJP leaders | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मागच्यांना संधी अन् आपल्याला थांबा सांगतात"; विधानसभेच्या पायऱ्यांवरच समोर आली भाजपमधील खदखद

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानभवनात भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. ...