लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धनंजय मुंडे

Dhananjay Munde Latest news

Dhananjay munde, Latest Marathi News

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.
Read More
राज्यात पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा होणार - Marathi News | There will be improvement in the implementation of crop insurance scheme | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा होणार

राज्यातील पीक विमा योजनेच्या अंमलबजावणी मधील अडीअडचणी दूर करून ही योजना अधिक प्रभावी पद्धतीने राबवण्याकरिता अथवा शेतकऱ्यांना थेट लाभ मिळवून देणाऱ्या अन्य पर्यायांचा विचार होणार. ...

पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्यासाठी समिती; कृषीमंत्री धनंजय मुंडेंची घोषणा - Marathi News | Agriculture Minister Dhananjay Munde said Committee to Improve Implementation of Crop Insurance Scheme | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्यासाठी समिती; कृषीमंत्री धनंजय मुंडेंची घोषणा

२०१६नंतर सर्वाधिक पीकविम्याचा लाभ चालू वर्षीच्या शेतकऱ्यांना मिळाल्याचा दावा ...

शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज; कृषी विभागामार्फत देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांच्या रकमेत चौपट वाढ - Marathi News | Good news for farmers; Four time increase in the amount of various awards given by the Department of Agriculture Maharashtra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज; कृषी विभागामार्फत देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांच्या रकमेत चौपट वाढ

राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत शेती क्षेत्राशी संबंधित उल्लेखनीय कार्याकरिता देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांच्या रकमेत चौपट वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. ...

Budget 2024 : "1 कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसाठी बळ मिळण्यासोबतच..."; धनंजय मुंडेंनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Agriculture Minister Dhananjay Munde reaction over Budget 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"1 कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसाठी बळ मिळण्यासोबतच..."; धनंजय मुंडेंनी स्पष्टच सांगितलं

Dhananjay Munde And Budget 2024 : केंद्रीय अर्थसंकल्पावर कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

“...तर शेतमालाला रास्त भाव मिळेल, शेतीला उद्योग म्हणून पाहायला हवे”: धनंजय मुंडे - Marathi News | dhananjay munde address agri value chain partnership meet 2024 in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“...तर शेतमालाला रास्त भाव मिळेल, शेतीला उद्योग म्हणून पाहायला हवे”: धनंजय मुंडे

NCP Ajit Pawar Group Dhananjay Munde News: शेतमाल आता अमेझॉन, फ्लिपकार्ट सारख्या प्लॅटफॉर्मवरून मोठ्या बाजारपेठेत जाणार असल्याचे सांगितले जात आहे. ...

जलयुक्त शिवार; जो जिल्हा अधिक वेगाने कामे करेल, त्या जिल्ह्याला अधिक निधी मिळणार - Marathi News | Jalyukta Shivar; The district which works faster will get more funds | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जलयुक्त शिवार; जो जिल्हा अधिक वेगाने कामे करेल, त्या जिल्ह्याला अधिक निधी मिळणार

‘जलयुक्त शिवार अभियान २.०’ हे राज्य शासनाचे महत्वाकांक्षी अभियान आहे. या अभियानांतर्गत कामे वेगाने पूर्ण करण्यासाठी हा कालावधी अनुकूल आहे. या अभियानात कृषी विभागाचा सहभाग वाढवीत कामांना गती द्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल् ...

सूक्ष्म सिंचन योजनेची व्याप्ती वाढवण्यासाठी शासन सकारात्मक - धनंजय मुंडे - Marathi News | Government positive to increase the scope of Micro Irrigation Scheme- Agriculture Minister Dhananjay Munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सूक्ष्म सिंचन योजनेची व्याप्ती वाढवण्यासाठी शासन सकारात्मक - धनंजय मुंडे

इरिगेशन असोसिएशन ऑफ इंडियाला राज्यस्तरीय समितीमध्ये प्रतिनिधित्व देण्याबाबत वेगळा प्रस्ताव सादर करा, असे आदेश सुद्धा धनंजय मुंडे यांनी दिले. ...

स्मार्ट प्रकल्पांतर्गत कांद्याची भुकटी करण्याचा प्रकल्प उभारणार - Marathi News | A project of onion powder will be set up under the smart project | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :स्मार्ट प्रकल्पांतर्गत कांद्याची भुकटी करण्याचा प्रकल्प उभारणार

निसर्गाचा लहरीपणा आणि दरातील चढ उतार यापासून कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी स्मार्ट प्रकल्पांतर्गत कांद्याची भुकटी करण्याचा प्रकल्प शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत राबविण्यात येणार आहे. ...