लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धनंजय मुंडे

Dhananjay Munde Latest news

Dhananjay munde, Latest Marathi News

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.
Read More
आंबा, काजू पिक विमा भरण्यासाठी मुदतवाढ द्या; वैभव नाईकांची कृषी मंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी - Marathi News | Give extension for payment of mango, cashew crop insurance, MLA Vaibhav Naik letter request to Agriculture Minister | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :आंबा, काजू पिक विमा भरण्यासाठी मुदतवाढ द्या; वैभव नाईकांची कृषी मंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी

कणकवली: तांत्रिक अडचणीमुळे पिक विम्याची कार्यवाही करण्यासाठी शेतकऱ्यांना आणखी काही दिवस लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आंबा, काजू पिक विमा भरण्यासाठी ... ...

"दिवाळीत फटाक्यांचा आवाज आला पण, धनंजय मुंडेंचा आवाज आलाच नाही" - Marathi News | "In Diwali there was the sound of firecrackers, but there was no sound of Dhananjay Munde", Uddhav Thackeray on Agriculter minister issue of farmer | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"दिवाळीत फटाक्यांचा आवाज आला पण, धनंजय मुंडेंचा आवाज आलाच नाही"

आपलं घर सोडून दुसऱ्याच्या दारात गेले आहेत, अशी बोचरी टीका उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केली.  ...

बीडच्या तडफदार सचिन धसची टीम इंडियात एंट्री; आशिया चषकात खेळणार - Marathi News | Entry of Beed's Tadaffar Sachin Dhas in Team India for asia cup; Special congratulations to the Guardian Minister Dhananjay munde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बीडच्या तडफदार सचिन धसची टीम इंडियात एंट्री; आशिया चषकात खेळणार

यंदा अंडर १९ आशिया चषक स्पर्धी दुबईच्या यजमानात खेळवली जाईल. ...

Crop Insurance शेतकऱ्यांना उरलेला अग्रीम द्या, अन्यथा कारवाईस तयार राहा - Marathi News | Crop Insurance Pay the remaining advance to the farmers, otherwise be ready for action | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Crop Insurance शेतकऱ्यांना उरलेला अग्रीम द्या, अन्यथा कारवाईस तयार राहा

अजूनही १ हजार १९ कोटी रुपयांची नुकसानभरपाई न दिल्याने कृषी विभाग आक्रमक झाला आहे. येत्या तीन दिवसांत ही रक्कम न दिल्यास कारवाई करू, असा दम विमा कंपन्यांना दिला आहे. ...

कृषिविषयक प्रस्तावित कायद्यामुळे शेतकऱ्यांना फायदा - Marathi News | Farmers will benefit from the proposed law on agriculture | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषिविषयक प्रस्तावित कायद्यामुळे शेतकऱ्यांना फायदा

शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, तसेच कृषी निविष्ठा विक्रेते व उत्पादकांनाही त्रास होऊ नये, यासाठी नवीन कृषी कायदे प्रस्तावित करण्यात आले आहेत. या नवीन कायद्यांचा निविष्ठा विक्रेत्यांना त्रास होणार नाही. ...

शेतकऱ्यांनो, फळबागांना ऑटोमेशन ठिबक केलंय? शासन देतंय ४० हजाराचं अनुदान - Marathi News | 40 thousand rupees subsidy per hectare for automatic drip irrigation system for fruit crops | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ऑटोमेशन ठिबक सिंचन अनुदान

केंद्र सरकारने प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजनेमध्ये राज्य सरकारने सुचवलेली सुधारणा स्वीकारत ऑटोमेशन अर्थात स्वयंचलित ठिबक प्रणाली विकसित करण्यासाठी प्रति हेक्टरी ४० हजार रुपये अनुदान देण्याचे निश्चित केले आहे. ...

फळ पिकांना स्वयंचलित ठिबक सिंचन योजनेसाठी मिळणार 40 हजारांचे अनुदान! - Marathi News | Fruit crops will get a subsidy of 40 thousand for automatic drip irrigation scheme! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फळ पिकांना स्वयंचलित ठिबक सिंचन योजनेसाठी मिळणार 40 हजारांचे अनुदान!

धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांच्या निवेदनाची दखल घेत, याबाबत केंद्र सरकारकडे विभागामार्फत पाठपुरावा केला. ...

राज्यातील 2 हजार आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना किटचे वाटप - Marathi News | Distribution of kits to the families of 2 thousand suicide victims of the state | Latest beed News at Lokmat.com

बीड :राज्यातील 2 हजार आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना किटचे वाटप

परळीत धनंजय मुंडेंच्या हस्ते गुट्टे कुटुंबास दिले संवेदन किट ...