लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धनंजय मुंडे

Dhananjay Munde Latest news

Dhananjay munde, Latest Marathi News

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.
Read More
जाळपोळप्रकरणी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, दोषींवर निश्चीत कारवाई होणार- धनंजय मुंडे - Marathi News | maratha reservation, Will meet the Chief Minister in the beed fire case, definite action will be taken against the culprits - Dhananjay Munde | Latest beed News at Lokmat.com

बीड :जाळपोळप्रकरणी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, दोषींवर निश्चीत कारवाई होणार- धनंजय मुंडे

पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी पंचायत समिती, नगरपालिका याठिकाणी झालेल्या जाळपोळ व तोडफोड प्रकरणाचीदेखील पाहणी केली. ...

केळी उत्पादक शेतकऱ्यांना पीकविमा भरण्यासाठी 3 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ - धनंजय मुंडे - Marathi News | Extension of deadline till November 3 to pay crop insurance to banana farmers - Dhananjay Munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :केळी उत्पादक शेतकऱ्यांना पीकविमा भरण्यासाठी 3 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ - धनंजय मुंडे

पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत हवामान आधारित फळ पीकविमा योजनेमध्ये केळी या पिकाचा विमा भरण्यास 31 ऑक्टोबर अंतिम मुदत देण्यात आली होती. ...

सरकारी शिष्टमंडळ मनोज जरांगेंची भेट घेणार; 'या' ३ मंत्र्यांवर सोपवली जबाबदारी - Marathi News | Government delegation of Uday Samant, Atul Sawe, Dhananjay Munde to meet Manoj Jarange Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकारी शिष्टमंडळ मनोज जरांगेंची भेट घेणार; 'या' ३ मंत्र्यांवर सोपवली जबाबदारी

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मराठा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आता मुंबईत आमदारांनीही आंदोलन सुरू केले आहे ...

कृषी सेवा केंद्रांचा तीन दिवस बंद - Marathi News | Agricultural service centers closed for three days | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषी सेवा केंद्रांचा तीन दिवस बंद

२,३ व ४ तारखेपर्यंत तीन दिवस सर्व दुकाने बंद राहतील अशी माहिती पुणे जिल्हा ॲग्रो डीलरचे अध्यक्ष महेश मोरे यांनी दिली. ...

शेतकऱ्यांना मिळणार ६१३ कोटींची पिक विमा भरपाई - Marathi News | 613 crore compensation to farmers for crop insurance | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांना मिळणार ६१३ कोटींची पिक विमा भरपाई

सहा जिल्ह्यांमधील सुमारे १३ लाख शेतकऱ्यांना ६१३ कोटी रुपयांची नुकसानभरपाई चार दिवसात मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अन्य जिल्ह्यांमध्ये नुकसानभरपाई देण्याबाबत तीन ते चार दिवसांमध्ये अंतिम निर्णय होईल ...

राज्यातील कृषी सेवा केंद्र २ नोव्हेंबरपासून राहणार बंद; प्रस्तावित कायदा रद्दची मागणी - Marathi News | Krishi Seva Kendra in Maharashtra will closed for 3 days from 2 to 4 November | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषी सेवा केंद्र बंद

नोव्हेंबरच्या २ तारखेपासून ४ तारखेपर्यंत राज्यातील कृषी सेवा केंद्र आपल्या मागण्यांसाठी बंद पाळणार आहेत. त्यामुळे ऐन रब्बी हंगामात शेतकऱ्यांना अडचण सहन करावी लागणार आहे. ...

२५ टक्के अग्रीम पिक विमा त्वरित वितरित करण्याचे आदेश - Marathi News | Ordered immediate disbursement of 25 percent advance crop insurance | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :२५ टक्के अग्रीम पिक विमा त्वरित वितरित करण्याचे आदेश

शेतकऱ्यांच्या हातात काही पडेल की नाही अशी दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे कृषिमंत्री धनंजय मुंडे हे शेतकऱ्यांना अग्रीम पीकविमा मिळण्याबाबत आग्रही होते. ...

शेतकरी बांधवांनो, आज तुमच्या खात्यात येणार ‘नमो किसान महासन्मान’ योजनेचे पैसे - Marathi News | first instalment of 'Namo Kisan Mahasanman' will credited to farmers with pm kisan | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकरी बांधवांनो, आज तुमच्या खात्यात येणार ‘नमो किसान महासन्मान’ योजनेचे पैसे

शिर्डी (जि.अहमदनगर) येथे होणाऱ्या कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एका क्लिकवर ‘नमो किसान महासन्मान’ योजनेचे वितरण करण्यात येणार आहे. ...