लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धनंजय मुंडे

Dhananjay Munde Latest news

Dhananjay munde, Latest Marathi News

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.
Read More
मराठवाडा-विदर्भातील जिल्ह्यांना प्रकल्प मान्यतेसाठी आता संख्येची मर्यादा नाही - धनंजय मुंडे - Marathi News | Districts in Marathwada-Vidarbha no longer have number limit for project approval - Dhananjay Munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठवाडा-विदर्भातील जिल्ह्यांना प्रकल्प मान्यतेसाठी आता संख्येची मर्यादा नाही - धनंजय मुंडे

सध्या विदर्भ-मराठवाड्यासमोरील चाऱ्याच्या संभाव्य समस्येला अनुसरून मुरघास उत्पादनास देखील कृषी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून प्रोत्साहन देण्यात यावे, असेही धनंजय मुंडे यांनी निर्देश दिले आहेत. ...

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी भेट; खात्यात येणार २ हजार रुपये - Marathi News | Approval to disburse 1720 crores for the first installment of 'Namo Shetkari Maha Samman' fund scheme | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी भेट; खात्यात येणार २ हजार रुपये

‘नमो शेतकरी महा सन्मान’ निधी योजनेतील पहिल्या हप्त्यापोटी १७२० कोटी रुपये इतका निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित झाला आहे. दिवाळी आधी हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हावेत असा प्रयत्न सुरु आहे. ...

वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकासाच्या सुधारित आराखड्यास मान्यता; २८६ कोटी रुपये मंजूर - Marathi News | Approval of Revised Plan of Vaidyanath Pilgrimage Development; 286 crore approved | Latest beed News at Lokmat.com

बीड :वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकासाच्या सुधारित आराखड्यास मान्यता; २८६ कोटी रुपये मंजूर

मंदिर परिसरातील विकास कामांना येणार आता गती ...

बांबू लागवडीसाठी आता हेक्टरी सात लाख रुपये अनुदान - Marathi News | A subsidy of Rs 7 lakh per hectare is now available for bamboo cultivation | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बांबू लागवडीसाठी आता हेक्टरी सात लाख रुपये अनुदान

बांबू हे हमखास पैसे देणारे पिक तर आहेच पण पर्यावरणासह जमिनीचा घसरलेला पोत पण त्यामुळे पुन्हा प्राप्त होणार आहे. बांबू हा बहुउपयोगी आहे. ...

पालकमंत्री धनंजय मुंडे अॅक्शन मोडवर; फुलांनी भरलेला जेसीबी बाजूला केला, थेट संवादावर भर - Marathi News | Dhananjay Munde's direct communication with the villagers by rejecting the JCB, which was full of flowers | Latest beed News at Lokmat.com

बीड :पालकमंत्री धनंजय मुंडे अॅक्शन मोडवर; फुलांनी भरलेला जेसीबी बाजूला केला, थेट संवादावर भर

फुलांनी भरलेला जेसीबी बाजूला केला, सत्कार नाकारून धनंजय मुंडेंचा थेट गावकऱ्यांशी संवाद ...

लातूरला होणारे सोयाबीन संशोधन केंद्र आता होणार परळीत! कृषिमंत्री म्हणाले... - Marathi News | Soybean and deshi cow Research Center Latur will now Parli Agriculture Minister dhananjay munde | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :परळीकर आक्रमक झाल्यानंतर कृषीमंत्र्यांचे स्पष्टीकरण

दादा भुसे कृषी मंत्री असताना त्यांनी एका कार्यक्रमात लातूरमध्ये संशोधन केंद्र उभारण्याचा विचार असल्याचे सांगितलं होतं... ...

पीक विम्याची २५ टक्के आगाऊ रक्कम दिवाळीपूर्वी देणार - धनंजय मुंडे - Marathi News | 25 percent advance of crop insurance will be given before Diwali - Dhananjay Munde | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पीक विम्याची २५ टक्के आगाऊ रक्कम दिवाळीपूर्वी देणार - धनंजय मुंडे

शब्दगंध राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते झाले. ...

शेतकऱ्यांना आठ दिवसांत नुकसानभरपाई द्या, सरकारची विमा कंपन्यांना तंबी - Marathi News | Give compensation to farmers in eight days, government tells insurance companies | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांना आठ दिवसांत नुकसानभरपाई द्या, सरकारची विमा कंपन्यांना तंबी

प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत कोविड काळातील ज्या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई देय आहे, ती ८ दिवसांत न दिल्यास पीक विमा कंपन्यांनी नियमानुसार होणाऱ्या कारवाईची तयारी ठेवावी, असा इशारा कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिला. ...