लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धनंजय मुंडे

Dhananjay Munde Latest news

Dhananjay munde, Latest Marathi News

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.
Read More
शेतकऱ्यापर्यंत योजनांचा लाभ पोहोचवण्यासाठी आयटी उपक्रम प्रभावीपणे राबवावे - धनंजय मुंडे - Marathi News | IT initiatives should be implemented effectively to reach the benefit of the schemes to the farmer - Dhananjay Munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकऱ्यापर्यंत योजनांचा लाभ पोहोचवण्यासाठी आयटी उपक्रम प्रभावीपणे राबवावे - धनंजय मुंडे

कृषि विभागामार्फत कार्यान्वित आयटी उपक्रमांचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात आयोजित बैठकीत धनंजय मुंडे बोलत होते ...

परळीतील चार नेत्यांना मिळाले आतापर्यंत पालकमंत्रीपद; धनंजय मुंडेंना दुसऱ्यांदा संधी - Marathi News | Four leaders of Parali have got the Guardian Ministership so far; Second chance for Dhananjay Munde | Latest beed News at Lokmat.com

बीड :परळीतील चार नेत्यांना मिळाले आतापर्यंत पालकमंत्रीपद; धनंजय मुंडेंना दुसऱ्यांदा संधी

धनंजय मुंडेंना एकाच टर्ममध्ये दोन वेळा पालकमंत्री पदाची लॉटरी  ...

राज्यात किती क्षेत्रावरील सोयाबीनवर 'पिवळा मोझॅक'चा प्रादुर्भाव? - Marathi News | How many areas of soybeans are affected by yellow mosaic in the state? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात किती क्षेत्रावरील सोयाबीनवर 'पिवळा मोझॅक'चा प्रादुर्भाव?

सोयाबीनसाठी किती हेक्टर पीक विमा? ...

दिवाळीपूर्वी पीक विम्याचा अग्रीम शेतकऱ्यांच्या खात्यात - Marathi News | Crop insurance advance in farmers account before Diwali | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दिवाळीपूर्वी पीक विम्याचा अग्रीम शेतकऱ्यांच्या खात्यात

राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमाचा २५ टक्के अग्रीम दिवाळीच्या आत जमा करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी येथे केले. ...

राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी पीक विम्याचा अग्रीम जमा करणार - कृषीमंत्री धनंजय मुंडे - Marathi News | Agriculture Minister Dhananjay Munde will deposit crop insurance advance in the accounts of farmers in the state before Diwali | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी पीक विम्याचा अग्रीम जमा करणार - कृषीमंत्री धनंजय मुंडे

नागपूर जिल्ह्यातील शेतीच्या नुकसानाची कृषि मंत्र्यांकडून पाहणी ...

मोझॅक अळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करणार - कृषीमंत्री धनंजय मुंडे - Marathi News | To help farmers affected by mosaic worm - Agriculture Minister Dhananjay Munde | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मोझॅक अळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करणार - कृषीमंत्री धनंजय मुंडे

नागपर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी ...

राज्यातील एकमेव कंधारचे लाल कंधारी गोसंवर्धन केंद्र अंबाजोगाईला हलविले - Marathi News | Kandhar's Lal Kandhari cow breeding center in has been shifted to Ambajogai | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :राज्यातील एकमेव कंधारचे लाल कंधारी गोसंवर्धन केंद्र अंबाजोगाईला हलविले

लाल कंधारी हा मराठवाडा विभागात सर्वत्र आढळणारा देशी गोवंश आहे. त्याचे मूळ नांदेड जिल्ह्यातील कंधार मानले जाते. ...

कृषिमंत्र्यांच्या समर्थक उमेदवाराची माघार; विद्यापीठातील विद्या परिषदेसाठी निवडणूक - Marathi News | Withdrawal of supporting candidate for Agriculture Minister Dhananjay Munde; 4 candidates for 2 seats of Vidya Parishad in the Dr,BAMU | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कृषिमंत्र्यांच्या समर्थक उमेदवाराची माघार; विद्यापीठातील विद्या परिषदेसाठी निवडणूक

विद्या परिषदेतून व्यवस्थापन परिषदेवर दोन सदस्य पाठविण्यासाठी ३० सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे. ...