लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धनंजय मुंडे

Dhananjay Munde Latest news

Dhananjay munde, Latest Marathi News

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.
Read More
पीक विमा भरण्यास तीन दिवसाची मुदत वाढ, ३ ऑगस्ट पर्यंत भरता येणार; धनंजय मुंडेंची माहिती - Marathi News | Three days extension for payment of crop insurance, crop insurance can be paid till August 3: Dhananjay Munde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पीक विमा भरण्यास तीन दिवसाची मुदत वाढ, ३ ऑगस्ट पर्यंत भरता येणार; धनंजय मुंडेंची माहिती

राज्यात आतापर्यंत एक कोटी पन्नास लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी भरला पीक विमा; मागील 24 तासात सात लाख वीस हजार शेतकऱ्यांची नोंद ...

कोकणातील आंबा, काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सकारात्मक - धनंजय मुंडे - Marathi News | Positive to solve the problems of mango, cashew farmers in Konkan - Dhananjay Munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोकणातील आंबा, काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सकारात्मक - धनंजय मुंडे

कोकणातील आंबा, काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी विधानभवनात आयोजित बैठकीत बोलत होते. ...

शेतकऱ्यांना आधुनिक शेतीकडे वळण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन - Marathi News | Chief Minister appeals to farmers to turn to modern agriculture | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांना आधुनिक शेतीकडे वळण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'वर्षा' निवासस्थानी शेतकऱ्यांशी आज  संवाद साधला. ...

“सत्तेत गेल्यावर अजित पवार अन् धनंजय मुंडेंनी सरड्यासारखा रंग बदलला”; नाना पटोलेंची टीका - Marathi News | congress nana patole criticised ncp ajit pawar and dhananjay munde in maharashtra monsoon session 2023 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“सत्तेत गेल्यावर अजित पवार अन् धनंजय मुंडेंनी सरड्यासारखा रंग बदलला”; नाना पटोलेंची टीका

Maharashtra Monsoon Session 2023: सत्तेत गेलेले लोक वास्तव लपवत आहेत. सत्तेत गेल्यानंतर ते आता वेगळेच वागत आहेत, अशी टीका नाना पटोले यांनी केली. ...

खतांचे लिंकिंग करणाऱ्या कंपन्यांच्या मालकांवरही आता गुन्हे दाखल होणार - धनंजय मुंडे - Marathi News | Owners of companies linking fertilizers will now also be booked - Dhananjay Munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खतांचे लिंकिंग करणाऱ्या कंपन्यांच्या मालकांवरही आता गुन्हे दाखल होणार - धनंजय मुंडे

अप्रमाणित खते कोणत्याही परिस्थितीत बाजारात येणार नाहीत, याचीही काळजी कृषी विभाग घेत असून यापुढे अधिक गांभीर्याने ती काळजी घेतली जाईल, असे धनंजय मुंडे म्हणाले.  ...

Jayant Patil यांचा धनंजय मुंडेंना सल्ला, धनंजय मुंडेंनी असं दिलं उत्तर | Dhananjay Munde | SA4 - Marathi News | Jayant Patil's advice to Dhananjay Munde, Dhananjay Munde's reply | Dhananjay Munde | SA4 | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :Jayant Patil यांचा धनंजय मुंडेंना सल्ला, धनंजय मुंडेंनी असं दिलं उत्तर | Dhananjay Munde | SA4

Jayant Patil यांचा धनंजय मुंडेंना सल्ला, धनंजय मुंडेंनी असं दिलं उत्तर | Dhananjay Munde | SA4 ...

बोगस बियाणांवरुन थोरात आक्रमक, कृषीमंत्री मुंडेंना विधानसभेत अनेक सवाल - Marathi News | Horat aggressive over bogus seeds, many questions to Agriculture Minister Dhananjay Munde in the Assembly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बोगस बियाणांवरुन थोरात आक्रमक, कृषीमंत्री मुंडेंना विधानसभेत अनेक सवाल

जर बियाणेच बोगस असेल तर फक्त छोट्या दुकानदारांवर कारवाई का? कंपन्यावर कारवाई कधी करणार ? ...

शेतकऱ्यांच्या खात्यात १५ ऑगस्टपूर्वी येणार पैसा; नियमित पीककर्ज भरणाऱ्यांना लाभ - Marathi News | Money to be received in farmers' accounts before August 15; Benefits to regular payers of crop loans | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शेतकऱ्यांच्या खात्यात १५ ऑगस्टपूर्वी येणार पैसा; नियमित पीककर्ज भरणाऱ्यांना लाभ

पोकरा योजना प्रत्येक गावात सुरू करणार ...