लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धनंजय मुंडे

Dhananjay Munde Latest news

Dhananjay munde, Latest Marathi News

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.
Read More
शेतकऱ्यांना खतासंबंधी तक्रार करण्यासाठी व्हॉट्सॲप नंबर सुरु करण्याचे कृषी विभागाला आदेश - Marathi News | Order to Agriculture Department to start WhatsApp number for farmers to complain about fertilizers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकऱ्यांना खतासंबंधी तक्रार करण्यासाठी व्हॉट्सॲप नंबर सुरु करण्याचे कृषी विभागाला आदेश

कृषी निविष्ठा व गुण नियंत्रण तसेच बियाणे पुरवठ्याबाबत मंगळवारी धनंजय मुंडे यांनी मंत्रालयात कृषी विभागाचा तब्बल अडीच तास आढावा घेतला. ...

सुनील शेट्टीचे टोमॅटोच्या दरवाढीवर वक्तव्य; धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांनी पाठवले 5 kg टोमॅटो - Marathi News | Sunil Shetty's statement on tomato price hike; 5 kg tomatoes sent by workers of Dhananjay Munde | Latest beed News at Lokmat.com

बीड :सुनील शेट्टीचे टोमॅटोच्या दरवाढीवर वक्तव्य; धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांनी पाठवले 5 kg टोमॅटो

सुनील शेट्टीच्या वक्तव्याविरोधात कृषिमंत्री धनंजय मुडें यांच्या परळीमध्ये राष्ट्रवादीकडून प्रतिकात्मक आंदोलन. ...

'मीच खाते बदलण्याची विनंती केली होती'; खाते बदलानंतर अब्दुल सत्तार म्हणाले... - Marathi News | 'I was the one who requested the portfolio change'; Abdul Sattar said after the portfolio change... | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'मीच खाते बदलण्याची विनंती केली होती'; खाते बदलानंतर अब्दुल सत्तार म्हणाले...

अब्दुल सत्तार यांच्याकडे आता अल्पसंख्याक विकास व औकाफ, पणन खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे ...

सत्तारांचं ‘कृषी’,सावेंचं ’सहकार’ खातं बदललं;मराठवाड्यातील मंत्र्यांच्या वाट्याला 'ही' खाती - Marathi News | Abdul Sattar's 'Krishi' and Atul Save's 'Sahkar' ministy changed; Ministers in Marathwada have these portfolios | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सत्तारांचं ‘कृषी’,सावेंचं ’सहकार’ खातं बदललं;मराठवाड्यातील मंत्र्यांच्या वाट्याला 'ही' खाती

धनंजय मुंडे नवे कृषी मंत्री; तानाजी सावंत, संदीपान भुमरे यांच्याकडील खाती कायम ...

तेव्हा मला गुपचूप २ मतं देण्यात अजित पवारांचं योगदान; धनंजय मुंडेंचा गौप्यस्फोट - Marathi News | Ajit Pawar's contribution in secretly giving me 2 votes, Dhananjay Munde's secret blast | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तेव्हा मला गुपचूप २ मतं देण्यात अजित पवारांचं योगदान; धनंजय मुंडेंचा गौप्यस्फोट

बीड जिल्हा अनेक वर्षांपासून मागासलेला आहे. तो विकसित करण्याचे आव्हान आमच्यासमोर आहे ...

राजकीय समीरकरणे बदलली, बीड जिल्ह्यात राष्ट्रवादीला मंत्रिपद; पण भाजप आमदारांना काय? - Marathi News | Political alignments change, NCP gets ministership in Beed district; But what about BJP MLAs? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राजकीय समीरकरणे बदलली, बीड जिल्ह्यात राष्ट्रवादीला मंत्रिपद; पण भाजप आमदारांना काय?

मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचे आ. सुरेश धस आणि लक्ष्मण पवार यांच्या नावाची जोरात चर्चा होती. त्यांच्यासोबत नमिता मुंदडाही होत्या. परंतु राज्यातील समिकरणे बदलल्याने राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे मंत्री झाले. ...

धनंजय मुंडे यांचे जोरदार स्वागत अन् निषेधही; तीन कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात - Marathi News | Dhananjay Munde's strong reception and condemnation; Three workers were detained by the police | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :धनंजय मुंडे यांचे जोरदार स्वागत अन् निषेधही; तीन कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

मुंडे यांनीही यावेळी राजकीय बोलणे टाळत कार्यकर्त्यांशी हितगुज साधले. ...

बीड जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे अन् राहील, धनंजय मुंडेंचा विश्वास - Marathi News | Beed district is and will remain of NCP's, Dhananjay Munde believes | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे अन् राहील, धनंजय मुंडेंचा विश्वास

जिल्हाभरात क्रेनने हार घालून, तर जेसीबीने फुले उधळून स्वागत ...