लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धनंजय मुंडे

Dhananjay Munde Latest news

Dhananjay munde, Latest Marathi News

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.
Read More
Eknath Shinde: फडणवीसांनी धनंजय मुंडेंवर प्रेम, दया, 'करुणा' दाखवली, शिंदेंची तुफान फटकेबाजी - Marathi News | Devendra Fadnavis showed love, mercy, 'karuna' to Dhananjay Mude, Eknath Shinde stormed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फडणवीसांनी धनंजय मुंडेंवर प्रेम, दया, 'करुणा' दाखवली, शिंदेंची तुफान फटकेबाजी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील अंतर्गत संघर्ष आणि महाविकास आघाडीमध्ये होणारी घुसमट यामुळे बंडखोरी केली ...

Dhananjay Munde: धनंजय मुंडेंनी 'बाईट' देताना केली धमाल; मुनगंटीवार येताच मोठ्याने ओरडले... - Marathi News | Dhananjay Munde makes comment against sudhir mungantiwar and mlas who does not get ministry | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धनंजय मुंडेंनी 'बाईट' देताना केली धमाल; मुनगंटीवार येताच मोठ्याने ओरडले...

शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर आजपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी आज विधान भवनाच्या पायऱ्यांवर शिंदे सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ...

बर्दापूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामाचे धनंजय मुंडे यांच्या हस्ते भूमिपूजन - Marathi News | Dr. Babasaheb Ambedkar memorial work has started in bardapur | Latest beed News at Lokmat.com

बीड :बर्दापूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामाचे धनंजय मुंडे यांच्या हस्ते भूमिपूजन

सामाजिक न्याय विभागामार्फत धनंजय मुंडे हे त्या विभागाचे मंत्री असताना एप्रिल 2022 मध्ये या कामासाठी त्यांनी 1 कोटी 32 लाख रुपये निधी मंजूर केला होता. ...

Vinayak Mete: मार्गदर्शक मित्र गमावला, मेटेंच्या निधनानंतर धनंजय मुंडेंचे भावूक उद्गार - Marathi News | Lost a guiding friend, Dhananjay Munde's emotional statement after the demise of Vinayak Mete | Latest beed News at Lokmat.com

बीड :मार्गदर्शक मित्र गमावला, मेटेंच्या निधनानंतर धनंजय मुंडेंचे भावूक उद्गार

धनंजय मुंडे व विनायकराव मेटे यांचा अत्यंत जवळचे स्नेहसंबंध होते. ऊसतोड कामगारांच्या प्रश्नी त्यांच्यात अनेकवेळा सकारात्मक संवादही होत असे ...

परळीत १५० फुट उंच तिरंग्याचे लोकार्पण; डोंगरावर डौलाने फडकणारा ध्वज ठरतोय लक्षवेधी - Marathi News | Inauguration of 150 feet high tricolor flag in Parali | Latest beed News at Lokmat.com

बीड :परळीत १५० फुट उंच तिरंग्याचे लोकार्पण; डोंगरावर डौलाने फडकणारा ध्वज ठरतोय लक्षवेधी

माजी मंत्री धनंजय मुंडेंच्या हस्ते झाले आज लोकार्पण ...

श्रावण सोमवारनिमित्त २१ प्रकारच्या ७ क्विंटल फुलांनी सजले वैद्यनाथ मंदिर; दर्शनासाठी भाविकांची रीघ - Marathi News | Vaidyanath Temple decorated with 21 types of 7 quintal flowers on Shravan Monday; Devotees line up for darshan | Latest beed News at Lokmat.com

बीड :श्रावण सोमवारनिमित्त २१ प्रकारच्या ७ क्विंटल फुलांनी सजले वैद्यनाथ मंदिर; दर्शनासाठी भाविकांची रीघ

प्रभू वैद्यनाथा चरणी माजी मंत्री धनंजय मुंडें यांच्यासह हजारो शिवभक्तांनी घेतले दर्शन ...

गोगलगायींच्या प्रादुर्भावाने पिकांचे मोठे नुकसान; राज्य सरकारने तात्काळ मदत द्वारी- अजित पवार - Marathi News | Major crop losses due to snail infestation; State Government should give immediate help- Ajit Pawar | Latest beed News at Lokmat.com

बीड :गोगलगायींच्या प्रादुर्भावाने पिकांचे मोठे नुकसान; राज्य सरकारने तात्काळ मदत द्वारी- अजित पवार

3600 हेक्टरवर सोयाबीन गोगलगायींनी फस्त केल्या, तीन-चार पेरण्या करूनही काही पदरात येईना ...

Dhananjay Munde: "म्हणजे आम्हाला महामहिम म्हणताना अवघड वाटणार नाही!"; राज्यपाल Bhagat Singh Koshyari यांच्या विधानावर धनंजय मुंडे यांचा खोचक टोला - Marathi News | Bhagat Singh Koshyari Controversial Statement about Marathi Mumbai NCP Leader Dhananjay Munde slams Governor of Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"म्हणजे आम्हाला महामहिम म्हणणं अवघड जाणार नाही!"; धनंजय मुंडेंचे टीकास्त्र

राज्यपालांच्या विधानावर सर्वच स्तरातून नाराजीचा सूर ...