लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धनंजय मुंडे

Dhananjay Munde Latest news

Dhananjay munde, Latest Marathi News

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.
Read More
Kolhapur North By Election Result: काँग्रेसच्या जयश्री जाधवांनी पतीची जागा राखली; पण करुणा धनंजय मुंडेंना किती मतं पडली? - Marathi News | Kolhapur North By Election Result karuna dhananjay munde gets 133 votes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेसच्या जयश्री जाधवांनी पतीची जागा राखली; पण करुणा धनंजय मुंडेंना किती मतं पडली?

Kolhapur North By Election Result: 'धनंजय मुंडेंकडून मला मारण्याचा प्रयत्न होईल', असा दावा करुणा मुंडेंनी केला होता ...

Dhananjay Munde: धनंजय मुंडे यांना डिस्चार्ज, रुग्णालयातून बाहेर आल्यावर म्हणाले... - Marathi News | Discharged to Dhananjay Munde, said after coming out of the hospital ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धनंजय मुंडे यांना डिस्चार्ज, रुग्णालयातून बाहेर आल्यावर म्हणाले...

Dhananjay Munde: राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड व परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री श्री धनंजय मुंडे यांना आज मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.  ...

दगदग करू नको, तब्येतीला जप; पंकजा यांचा धनंजय मुंडे यांना सल्ला - Marathi News | Dont panic take care of health Pankaja advice to Dhananjay Munde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दगदग करू नको, तब्येतीला जप; पंकजा यांचा धनंजय मुंडे यांना सल्ला

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना प्रकृती अस्वास्थामुळे मंगळवारी रात्री ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ...

Dhananjay Munde: भावासाठी दोन्ही बहिणी धावल्या, पंकजा-प्रीतम यांच्याकडून धनंजय मुंडेंची विचारपूस - Marathi News | BJP Leader Pankaja Munde and Pritam Munde met Dhananjay Munde in Breach Candy Hospital | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भावासाठी दोन्ही बहिणी धावल्या, पंकजा-प्रीतम यांच्याकडून धनंजय मुंडेंची विचारपूस

Dhananjay Munde: महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना भोवळ आल्यानंतर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ...

भोवळ आल्याने शुद्ध हरपली, धनंजय मुडेंच्या भेटीनंतर अजित पवारांनी दिली माहिती - Marathi News | Ajit Pawar met Dhananjay Mude in hospital of mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भोवळ आल्याने शुद्ध हरपली, धनंजय मुडेंच्या भेटीनंतर अजित पवारांनी दिली माहिती

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही केली दूरध्वनीवरून चौकशी, सुप्रियाताई सुळे, दत्ता मामा भरणे पार्थ दादा पवार आदींनी घेतली भेट ...

Dhananjay Munde Heart Attack: धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा सौम्य झटका; ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, उपचार सुरू - Marathi News | ncp leader dhananjay munde admitted to breach candy hospital in mumbai after suffered a minor heart attack | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा सौम्य झटका; ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, उपचार सुरू

Dhananjay Munde Heart Attack: धनंजय मुंडे यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. ...

धनंजय मुंडे, महाविकास आघाडीकडून मला मारण्याचा प्रयत्न, करुणा मुंडेंचा गंभीर आरोप - Marathi News | Dhananjay Munde, Mahavikas Aghadi attempt to kill me, Karuna Munde's serious allegation | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :धनंजय मुंडे, महाविकास आघाडीकडून मला मारण्याचा प्रयत्न, करुणा मुंडेंचा गंभीर आरोप

मी निवडून येणार या भीतीने मला निवडणूक लढवण्यापासून, प्रचार करण्यापासून रोखले जात आहे. प्रचार सुरु केला त्यावेळी माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता. ...

"आजपर्यंत शरद पवार कर्मचाऱ्यांच्या बाजूनं लढाईत उतरलेत..."; एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनानंतर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया - Marathi News | Till today Sharad Pawar has fought on the side of the employees Dhananjay Mundes reaction after the agitation of ST workers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आजपर्यंत शरद पवार कर्मचाऱ्यांच्या बाजूनं लढाईत उतरलेत..."; एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनानंतर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया

आज शेकडोच्या संख्येने कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांच्या मुंबईतील सिल्वर ओक निवासस्थानात घुसून आंदोलन केलं. ...