लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धनंजय मुंडे

Dhananjay Munde Latest news

Dhananjay munde, Latest Marathi News

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.
Read More
'आपल्या उपकाराची परतफेड...'; बलात्काराची तक्रार मागे घेतल्यानंतर धनंजय मुंडेंची भावूक प्रतिक्रिया - Marathi News | Minister Dhananjay Munde has reacted emotionally after withdrawing the rape complaint | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :'आपल्या उपकाराची परतफेड...'; बलात्काराची तक्रार मागे घेतल्यानंतर धनंजय मुंडेंची भावूक प्रतिक्रिया

धनंजय मुंडेंनी अधिकाऱ्यांना रस्त्यावरच झापलं; या कार्यपद्धतीमुळे नागरिकांनाही समाधान मिळालं - Marathi News | Minister Dhananjay Munde slapped the officers on the street in beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :धनंजय मुंडेंनी अधिकाऱ्यांना रस्त्यावरच झापलं; या कार्यपद्धतीमुळे नागरिकांनाही समाधान मिळालं

धनंजय मुंडे यांच्यासमोर नागरिकांनी अनेक समस्या मांडल्या. ...

धनंजय मुंडे वादावर अखेर पंकजाताईंनी मौन सोडलं | Pankaja Munde on Dhananjay Munde - Marathi News | Pankajatai finally breaks silence over Dhananjay Munde controversy Pankaja Munde on Dhananjay Munde | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :धनंजय मुंडे वादावर अखेर पंकजाताईंनी मौन सोडलं | Pankaja Munde on Dhananjay Munde

...

कुणाच्या किती बायका सांगू का? खोलात नेऊ नका; अजित पवारांचा विरोधकांना इशारा - Marathi News | Ajit Pawar's warning to the BJP leaders who targetting Dhananjay munde on affaire | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :कुणाच्या किती बायका सांगू का? खोलात नेऊ नका; अजित पवारांचा विरोधकांना इशारा

Ajit Pawar News: सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप झालेली तक्रार त्या महिलेनेचे मागे घेतली आहे. भाजपवाले दबावामुळे तक्रार मागे घेतली अशी टीका करत आहेत. ...

धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अखेर पंकजा मुंडेंनी मौन सोडलं, म्हणाल्या... - Marathi News | pankaja Munde finally broke her silence on the allegations against Dhananjay Munde | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अखेर पंकजा मुंडेंनी मौन सोडलं, म्हणाल्या...

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपांवर पहिल्यांदाच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

Renu Sharma प्रकरणाचा तपास पोलिस करत आहेत | Jayant Patil On Dhananjay Munde Case | Maharashtra News - Marathi News | Police are investigating Renu Sharma's case Jayant Patil On Dhananjay Munde Case | Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :Renu Sharma प्रकरणाचा तपास पोलिस करत आहेत | Jayant Patil On Dhananjay Munde Case | Maharashtra News

...

पहिल्या दिवसापासून बदनामीचं षडयंत्र | Aslam Shaikh On Dhananjay Munde Case | Maharashtra News - Marathi News | Defamation conspiracy from day one | Aslam Shaikh On Dhananjay Munde Case | Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :पहिल्या दिवसापासून बदनामीचं षडयंत्र | Aslam Shaikh On Dhananjay Munde Case | Maharashtra News

...

धनंजय मुंडेंवर आरोप करणाऱ्या तरुणीची माघार; म्हणाली- माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून निशाणा साधण्याचा प्रयत्न - Marathi News | The young woman who accused Dhananjay Munde withdrew | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धनंजय मुंडेंवर आरोप करणाऱ्या तरुणीची माघार; म्हणाली- माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून निशाणा साधण्याचा प्रयत्न

तरुणीने मुंडे यांच्याविरोधात बलात्काराचा आरोप केल्यानंतर तिच्यावरही आराेप करण्यात आले हाेते. तिने आपल्यालाही हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केल्याचा आराेप भाजप नेते कृष्णा हेगडे व त्यानंतर मनसे नेते मनीष धुरी यांनी केला. ...