लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धनंजय मुंडे

Dhananjay Munde Latest news

Dhananjay munde, Latest Marathi News

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.
Read More
राष्ट्रवादीचे वर्चस्व असतानाही सेनेचा सभापती; धनंजय मुंडेनी पाळला 'महाविकास आघाडी' धर्म - Marathi News | Election of Parli Municipal Council Subject Committees without any objection | Latest beed News at Lokmat.com

बीड :राष्ट्रवादीचे वर्चस्व असतानाही सेनेचा सभापती; धनंजय मुंडेनी पाळला 'महाविकास आघाडी' धर्म

परळी नगरपालिकेत सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचे वर्चस्व आहे परळी नगर परिषदेच्या विषय समित्यांवर नवे चेहरे; बिनविरोध निवडीत सेनेच्या एकमात्र नगरसेविकेस संधी ...

राज्यात ठाकरे अन् पवारांचा दबाव, त्यांच्या विरोधात कुणीही बोलू शकत नाही; सोमय्यांचा आरोप - Marathi News | BJP leader Kirit Somaiya has criticized the state government after Renu Sharma withdrew the complaint | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात ठाकरे अन् पवारांचा दबाव, त्यांच्या विरोधात कुणीही बोलू शकत नाही; सोमय्यांचा आरोप

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संपत्ती आणि धनंजय मुंडे संतती लपवतात, असा टोला किरीट सोमय्या यांनी लगावला आहे. ...

काही लोक चुका करतही असतील पण त्याची किंमत सगळ्यांनीच मोजायची का? अजित पवारांची आगपाखड - Marathi News | Some people may make mistakes, but should everyone pay the price? Ajit Pawar's arson | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काही लोक चुका करतही असतील पण त्याची किंमत सगळ्यांनीच मोजायची का? अजित पवारांची आगपाखड

ज्या व्यक्तींनी धनंजय मुंडें यांच्या राजीनाम्याची मागणी केली, त्यांच्याविरुद्ध ना ना तऱ्हेचे वक्तव्य केले, आता त्याला जबाबदार कोण? ...

"...तर धनंजय मुंडे तुम्ही नक्कीच आमच्या मनातून कायमचे उतरलात" - Marathi News | After Renu Sharma withdrew the complaint, Trupti Desai has criticized Minister Dhananjay Munde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"...तर धनंजय मुंडे तुम्ही नक्कीच आमच्या मनातून कायमचे उतरलात"

रेणू शर्माने तक्रार मागे घेतल्यानंतर भुमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधला आहे. ...

धनंजय मुंडेंविरोधातील तक्रार मागे, शक्ती कायद्यासंदर्भात अजित पवारांचं मोठं विधान - Marathi News | Behind the complaint against Dhananjay Munde, Ajit Pawar's big statement regarding Shakti Act | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धनंजय मुंडेंविरोधातील तक्रार मागे, शक्ती कायद्यासंदर्भात अजित पवारांचं मोठं विधान

धनंजयसंदर्भातील बातमी सकाळीच माझ्या कानावर आली, त्यावरुन शक्ती कायद्याबाबात बारकाईने विचार करण्याची गरज वाटते, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मीडियाशी बोलताना म्हटले. ...

रेणूकडून गुन्हा मागे | तिच्यावर कारवाई करा | Chitra Wagh on Renu Sharma | Dhananjay Munde Rape Case - Marathi News | Crime behind the molecule | Take action on her | Chitra Wagh on Renu Sharma | Dhananjay Munde Rape Case | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :रेणूकडून गुन्हा मागे | तिच्यावर कारवाई करा | Chitra Wagh on Renu Sharma | Dhananjay Munde Rape Case

...

रेणू शर्मावर दबाव टाकल्यानं तिनं धनंजय मुंडेंवरील बलात्काराची तक्रार मागे घेतली- भाजपा - Marathi News | BJP leader Uma Khapre said that she withdrew her complaint of rape against Minister Dhananjay Munde after putting pressure on Renu Sharma | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेणू शर्मावर दबाव टाकल्यानं तिनं धनंजय मुंडेंवरील बलात्काराची तक्रार मागे घेतली- भाजपा

रेणू शर्माने तक्रार मागे घेतल्यानंतर धनंजय मुंडे यांनी राजीनामा देण्याची मागणी करणाऱ्या भाजपाच्या महिला अध्यक्ष उमा खापरे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ...

खोटे आरोप केल्याप्रकरणी रेणू शर्मांवर पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी; चित्रा वाघ यांची मागणी - Marathi News | bjp leader chitra wagh demands mumbai police should take action against renu sharma dhananjay munde rape allegation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खोटे आरोप केल्याप्रकरणी रेणू शर्मांवर पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी; चित्रा वाघ यांची मागणी

रेणू शर्मा यांनी कौटुंबिक कारणामुळे तक्रार मागे घेत असल्याचं पोलिसांना सांगितलं ...