लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धनंजय मुंडे

Dhananjay Munde Latest news

Dhananjay munde, Latest Marathi News

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.
Read More
'महाराष्ट्रासमोर त्याहूनही महत्त्वाचे प्रश्न आहेत, आता 'तो' विषय पुरे झाला'  - Marathi News | 'Maharashtra has even more important issues, now' that 'subject is over', supriya sule | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'महाराष्ट्रासमोर त्याहूनही महत्त्वाचे प्रश्न आहेत, आता 'तो' विषय पुरे झाला' 

धनंजय मुंडेंवर बलात्काराचा आरोप केलेल्या रेणू शर्मा यांनी मुंडेविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतली आहे. कौटुंबिक कारणास्तव मी तक्रार मागे घेत आहे, असं रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेताना सांगितलं ...

 धनंजय मुंडेंवरील बलात्काराची तक्रार मागे घेतल्यानंतर शरद पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले... - Marathi News | NCP Leader Sharad Pawar has given his first reaction after withdrawing the rape complaint against Minister Dhananjay Munde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई : धनंजय मुंडेंवरील बलात्काराची तक्रार मागे घेतल्यानंतर शरद पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

बलात्काराचा आरोप करणाऱ्या रेणू शर्माने धनंजय  मुंडेविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतली आहे. ...

"माझी बहिण मानसिक दबावाखाली होती; धनंजय मुंडे अन् तिच्यात सलोख्याचे संबंध नव्हते" - Marathi News | "My sister was under mental pressure," Renu Sharma told police | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :"माझी बहिण मानसिक दबावाखाली होती; धनंजय मुंडे अन् तिच्यात सलोख्याचे संबंध नव्हते"

'...म्हणून मी धनंजय मुंडेंवरील बलात्काराची तक्रार मागे घेते'; रेणू शर्माने दिलं स्पष्टीकरण - Marathi News | Renu Sharma, who had accused Minister Dhananjay Munde of rape, has withdrawn the rape complaint. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'...म्हणून मी धनंजय मुंडेंवरील बलात्काराची तक्रार मागे घेते'; रेणू शर्माने दिलं स्पष्टीकरण

मंत्री धनंजय मुंडेंवर बलात्काराचा आरोप केलेल्या रेणू शर्मा यांनी मुंडेविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतली आहे. ...

सावधान! पुढे बरेच खड्डे आहेत!; ...यावरच मुख्यमंत्र्यांच्या कारभाराची भिस्त असेल! - Marathi News | Be careful! There are many pits ahead! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सावधान! पुढे बरेच खड्डे आहेत!; ...यावरच मुख्यमंत्र्यांच्या कारभाराची भिस्त असेल!

येत्या वर्षभरात महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका आहेत. सत्तेतील तिन्ही पक्ष कसं जुळवून घेतात यावर मुख्यमंत्र्यांच्या कारभाराची भिस्त असेल! ...

राष्ट्रवादीने उपसभापतीला दिली बढती; परळी पंचायत समितीच्या सभापतीपदी बालाजी मुंडे बिनविरोध - Marathi News | NCP gives promotion to Deputy Speaker; Balaji Munde unopposed as the Chairman of Parli Panchayat Samiti | Latest beed News at Lokmat.com

बीड :राष्ट्रवादीने उपसभापतीला दिली बढती; परळी पंचायत समितीच्या सभापतीपदी बालाजी मुंडे बिनविरोध

परळी पंचायत समितीच्या नवीन सभापती पदाच्या निवडीसाठी गुरुवारी पंचायत समिती सभागृहात सदस्यांच्या विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. ...

चौकशीत दोषी आढळले, तर धनंजय मुंडेंवर कारवाई; पवारांचं स्पष्टीकरण - Marathi News | If found guilty in the investigation action will be taken against Dhananjay Munde sharad Pawar's explanation | Latest goa News at Lokmat.com

गोवा :चौकशीत दोषी आढळले, तर धनंजय मुंडेंवर कारवाई; पवारांचं स्पष्टीकरण

पवार म्हणाले की, ‘काही जणांचा बिनबुडाचे आणि निराधार आरोप करण्याचा व्यवसाय बनलेला आहे. या प्रकरणाची वाटल्यास चौकशी होऊ द्या. सत्य काय ते बाहेर येऊ द्या. मुंडे हे दोषी आढळले तर त्यांच्यावर कारवाई करण्यास आम्ही जबाबदार आहोत.’  ...

धनंजय मुंडेंवरील आरोपांबाबत चौकशी होऊ द्या, दोषी आढळल्यास कारवाईची जबाबदारी आमची - शरद पवार - Marathi News | Let there be an inquiry into the allegations against Dhananjay Munde, if found guilty, it is our responsibility to take action - Sharad Pawar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :धनंजय मुंडेंवरील आरोपांबाबत चौकशी होऊ द्या, दोषी आढळल्यास कारवाईची जबाबदारी आमची - शरद पवार

Sharad Pawar : काही जणांना बिनबुडाचे आणि निराधार आरोप करण्याचा व्यवसाय बनलेला आहे, असे शरद पवार म्हणाले. ...