लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धनंजय मुंडे

Dhananjay Munde Latest news

Dhananjay munde, Latest Marathi News

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.
Read More
पुणे कृषी महाविद्यालयाच्या देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रास शासनाकडून ७१ कोटींचा भरीव निधी - Marathi News | funding of 71 crores from Govt to Desi Cow Research and Training Center of Pune Agricultural College | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पुणे कृषी महाविद्यालयाच्या देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रास शासनाकडून ७१ कोटींचा भरीव निधी

देशी गाईंसाठीचे देशातील पहिले सेंटर ऑफ एक्सलन्स या संशोधन केंद्रास बळकटीकरणासाठी तब्बल ७१ कोटी रुपयांच्या भरीव मदतीची तरतूद करण्यात आली आहे. ...

Crop Insurance: नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार पिकविम्याचे 853 कोटी रुपये; कृषी मंत्र्याची घोषणा - Marathi News | Latest News Pik Vima Yojna Farmers of Nashik district will get Rs 853 crore of crop insurance says dhananjay Munde | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Crop Insurance: नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार पिकविम्याचे 853 कोटी रुपये; कृषी मंत्र्याची घोषणा

Crop Insurance : नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी असून कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी महत्वपूर्ण घोषणा केली आहे. ...

कृषी विद्यापीठातील पदोन्नतीवरून कृषिमंत्री आणि चारही कुलगुरूंमध्ये मतभेद - Marathi News | Disagreement between Agriculture Minister and all four Vice-Chancellors over promotion in Agricultural University | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कृषी विद्यापीठातील पदोन्नतीवरून कृषिमंत्री आणि चारही कुलगुरूंमध्ये मतभेद

कुलगुरू म्हणतात सरळसेवा भरतीतून मेरीटचे उमेदवार मिळतील ...

Pik Vima: राज्यात १ कोटी ६५ लाख ७० हजार ४३७ पीकविमा अर्ज दाखल - Marathi News | Pik Vima: 1 crore 65 lakh 70 thousand 437 crop insurance applications filed in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Pik Vima: राज्यात १ कोटी ६५ लाख ७० हजार ४३७ पीकविमा अर्ज दाखल

Crop Insurance: खरीप हंगाम २०२४ साठी प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत आपल्या पिकांचा विमा भरण्याची अंतिम मुदत बुधवार ३१ जुलै रोजी संपुष्टात आली असून ३१ जुलै अखेर राज्यातुन १ कोटी ६५ लाख ७० हजार ४३७ पीकविमा अर्ज पीकविमा पोर्टलवर दाखल झाले. ...

कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार प्रति हेक्टरी पाच हजार रुपये - Marathi News | Cotton and soybean farmers will get five thousand rupees per hectare | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार प्रति हेक्टरी पाच हजार रुपये

सन २०२३ च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेप्रमाणे प्रति हेक्टरी ५ हजार रुपये अर्थसहाय्य देण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. ...

कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी कामाची बातमी! कृषी विभागाचा शासन आदेश जारी - Marathi News | Farmers producing cotton and soyabeans in the season 2023 will get rupees 5000 per hectare | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी कामाची बातमी! कृषी विभागाचा शासन आदेश जारी

अर्थसंकल्पातील घोषणेनंतर कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली महत्त्वाची माहिती ...

धनंजय मुंडे यांच्यावर पित्ताशयाची शस्त्रक्रिया, पुढील ४ दिवस रुग्णालयातच विश्रांती घेण्याचा सल्ला - Marathi News | Gallbladder surgery on Dhananjay Munde, doctor advises rest in hospital for next four days | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धनंजय मुंडे यांच्यावर पित्ताशयाची शस्त्रक्रिया, पुढील ४ दिवस रुग्णालयातच विश्रांती घेण्याचा सल्ला

Dhananjay Munde : मुंबईच्या गिरगाव भागातील सर एच.एन. रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयात धनंजय मुंडे यांच्या पित्ताशयावर डॉ.अमित मायदेव यांच्या मार्गदर्शनाखाली शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली. ...

"धनंजय मुंडेंना राष्ट्रवादीत घेणं हा आमचा आत्मघातकी प्लॅन", जयंत पाटलांचा गौप्यस्फोट - Marathi News | "Taking Dhananjay Munde into NCP is our plan", Jayant Patil's secret explosion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"धनंजय मुंडेंना राष्ट्रवादीत घेणं हा आमचा आत्मघातकी प्लॅन", जयंत पाटलांचा गौप्यस्फोट

Jayant Patil : जयंत पाटील यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलं आहे. ...