शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

धनंजय मुंडे

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.

Read more

लोकमत शेती : मंडळ कृषी अधिकारी संवर्गातील १२१ उमेदवारांना नियुक्त्या प्रदान

महाराष्ट्र : पर्यावरणपूरक शेतीसाधने वापरण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणारा अर्थसंकल्प- धनंजय मुंडे

लोकमत शेती : नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता लवकरच शेतकऱ्यांचा खात्यावर

अकोला : एआयचा वापर प्रशासकीय कामात करणार; कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचे वक्तव्य

मुंबई : वातावरणीय बदलाच्या संकटाचे कृषी पदवीधरांनी संधीत रूपांतर करावे, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचं आवाहन

लोकमत शेती : राज्यात पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा होणार

महाराष्ट्र : पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्यासाठी समिती; कृषीमंत्री धनंजय मुंडेंची घोषणा

लोकमत शेती : शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज; कृषी विभागामार्फत देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांच्या रकमेत चौपट वाढ

महाराष्ट्र : Budget 2024 : 1 कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसाठी बळ मिळण्यासोबतच...; धनंजय मुंडेंनी स्पष्टच सांगितलं

मुंबई : “...तर शेतमालाला रास्त भाव मिळेल, शेतीला उद्योग म्हणून पाहायला हवे”: धनंजय मुंडे