शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

धनंजय मुंडे

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.

Read more

लोकमत शेती : दिवेआगर येथे सुपारी संशोधन केंद्र उभारण्यास मान्यता

लोकमत शेती : बीड जिल्ह्यातील ७ लाख ७० हजार शेतकऱ्यांना मिळणार अग्रीम

बीड : जाळपोळप्रकरणी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, दोषींवर निश्चीत कारवाई होणार- धनंजय मुंडे

महाराष्ट्र : केळी उत्पादक शेतकऱ्यांना पीकविमा भरण्यासाठी 3 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ - धनंजय मुंडे

महाराष्ट्र : सरकारी शिष्टमंडळ मनोज जरांगेंची भेट घेणार; 'या' ३ मंत्र्यांवर सोपवली जबाबदारी

लोकमत शेती : कृषी सेवा केंद्रांचा तीन दिवस बंद

लोकमत शेती : शेतकऱ्यांना मिळणार ६१३ कोटींची पिक विमा भरपाई

लोकमत शेती : राज्यातील कृषी सेवा केंद्र २ नोव्हेंबरपासून राहणार बंद; प्रस्तावित कायदा रद्दची मागणी

लोकमत शेती : २५ टक्के अग्रीम पिक विमा त्वरित वितरित करण्याचे आदेश

लोकमत शेती : शेतकरी बांधवांनो, आज तुमच्या खात्यात येणार ‘नमो किसान महासन्मान’ योजनेचे पैसे