शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

धनंजय मुंडे

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.

Read more

मुंबई : पीक विमा भरण्यास तीन दिवसाची मुदत वाढ, ३ ऑगस्ट पर्यंत भरता येणार; धनंजय मुंडेंची माहिती

महाराष्ट्र : कोकणातील आंबा, काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सकारात्मक - धनंजय मुंडे

लोकमत शेती : शेतकऱ्यांना आधुनिक शेतीकडे वळण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

मुंबई : “सत्तेत गेल्यावर अजित पवार अन् धनंजय मुंडेंनी सरड्यासारखा रंग बदलला”; नाना पटोलेंची टीका

महाराष्ट्र : खतांचे लिंकिंग करणाऱ्या कंपन्यांच्या मालकांवरही आता गुन्हे दाखल होणार - धनंजय मुंडे

राजकारण : Jayant Patil यांचा धनंजय मुंडेंना सल्ला, धनंजय मुंडेंनी असं दिलं उत्तर | Dhananjay Munde | SA4

मुंबई : बोगस बियाणांवरुन थोरात आक्रमक, कृषीमंत्री मुंडेंना विधानसभेत अनेक सवाल

मुंबई : शेतकऱ्यांच्या खात्यात १५ ऑगस्टपूर्वी येणार पैसा; नियमित पीककर्ज भरणाऱ्यांना लाभ

महाराष्ट्र : राज्यात आतापर्यंत १ कोटी ११ लाख शेतकऱ्यांनी भरला एक रुपयात पीकविमा, कृषीमंत्र्यांची माहिती

महाराष्ट्र : राज्यातील शेतकऱ्यांना 'नमो शेतकरी सन्मान' योजनेतून लाभ मिळणार - धनंजय मुंडे