शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

धनंजय मुंडे

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.

Read more

सिंधुदूर्ग : काजूला शासनाने हमीभाव ठरवून द्यावा, शिवसेनेची कृषीमंत्र्यांकडे मागणी

लोकमत शेती : मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पेरणीसाठी रोख १० हजार रुपये देण्याची एकनाथ खडसे यांची सभागृहात मागणी

मुंबई : शेतमालाचे भाव नियंत्रित करणार; सत्ताधाऱ्यांच्या प्रस्तावाला मुंडेंचं उत्तर

लोकमत शेती : आता बोगस बियाणे, खताबाबत करा थेट तक्रार, कृषीमंत्री मुंडेंनी जाहीर केला हेल्पलाईन नंबर

मुंबई : बोगस बियाणांवरून विधिमंडळात खडाजंगी, कृषीमंत्र्यांवर प्रश्नांची सरबत्ती

महाराष्ट्र : मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा अमृतमहोत्सवी कार्यक्रम PM मोदींच्या उपस्थितीत व्हावा

महाराष्ट्र : शेतकऱ्यांना खतासंबंधी तक्रार करण्यासाठी व्हॉट्सॲप नंबर सुरु करण्याचे कृषी विभागाला आदेश

बीड : सुनील शेट्टीचे टोमॅटोच्या दरवाढीवर वक्तव्य; धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांनी पाठवले 5 kg टोमॅटो

छत्रपती संभाजीनगर : 'मीच खाते बदलण्याची विनंती केली होती'; खाते बदलानंतर अब्दुल सत्तार म्हणाले...

छत्रपती संभाजीनगर : सत्तारांचं ‘कृषी’,सावेंचं ’सहकार’ खातं बदललं;मराठवाड्यातील मंत्र्यांच्या वाट्याला 'ही' खाती