लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धनंजय मुंडे

Dhananjay Munde Latest news

Dhananjay munde, Latest Marathi News

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.
Read More
बहिणीच्या दसरा मेळाव्याला भाऊ उपस्थित राहणार का? पंकजा, धनंजय मुंडे महायुतीत असल्याने चर्चा - Marathi News | will brother dhananjay munde attend sister pankaja munde dasara melava | Latest beed News at Lokmat.com

बीड :बहिणीच्या दसरा मेळाव्याला भाऊ उपस्थित राहणार का? पंकजा, धनंजय मुंडे महायुतीत असल्याने चर्चा

श्रीक्षेत्र नारायणगडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांचाही दसरा मेळावा होत आहे. या मेळाव्याचा परिणाम पंकजा मुंडेंच्या मेळाव्यावर होणार का? याकडेही लक्ष आहे. ...

ऊसतोड कामगार व वाहतूकदार, मुकादम आदींसाठी संत भगवानबाबा ऊसतोड कामगार विमा योजनेस मंजुरी - Marathi News | Approval of Sant Bhagwan Baba Sugarcane Workers Insurance Scheme for sugarcane workers and transporters, Mukadam etc. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ऊसतोड कामगार व वाहतूकदार, मुकादम आदींसाठी संत भगवानबाबा ऊसतोड कामगार विमा योजनेस मंजुरी

ऊसतोड कामगार व वाहतूकदार, मुकादम आदींसाठी ‘संत भगवानबाबा ऊसतोड कामगार विमा’ योजनेस मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. ...

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खूशखबर, ५ तारखेला खात्यात जमा होणार ४ हजार रुपये - Marathi News | Good news for the farmers of Maharashtra, 4 thousand rupees will be deposited in the account on the 5th | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खूशखबर, ५ तारखेला खात्यात जमा होणार ४ हजार रुपये

PM Kisan Sanman: लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात पाठवल्यानंतर आता शेतकऱ्यांना खूश करण्याची तयारी सरकारकडून करण्यात आली आहे. ...

धनंजय मुंडे पांढरपेशी गुंड, मी परळीत त्यांच्याविरुद्ध लढणार; करुणा मुंडेंचा निर्धार  - Marathi News | Dhananjay Munde white-skinned gangster, I will fight against him in Parali Vidhansabha; Determination of Karuna Munde | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धनंजय मुंडे पांढरपेशी गुंड, मी परळीत त्यांच्याविरुद्ध लढणार; करुणा मुंडेंचा निर्धार 

स्वराज्य शक्ती सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा करुणा मुंडे यांनी मराठवाड्यात ४७ जागा लढण्याचे जाहीर केले  ...

'भाऊबीजेची ओवाळणी ॲडव्हान्स देणार'; लाडक्या बहीणींसाठी अजित पवारांची मोठी घोषणा - Marathi News | 'Money for Bhaubij will give advance to sisters'; Ajit Pawar's big announcement for Ladaki Bahin | Latest beed News at Lokmat.com

बीड :'भाऊबीजेची ओवाळणी ॲडव्हान्स देणार'; लाडक्या बहीणींसाठी अजित पवारांची मोठी घोषणा

महायुती सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद पडू देणार नाही : अजित पवार ...

"भाषण बंद करेन अन् निघून जाईन", अजित पवारांचा चढला पारा, माजलगावात काय घडले? - Marathi News | Ajit Pawar was angered by activists chant, he, "I will stop the speech and leave." | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"भाषण बंद करेन अन् निघून जाईन", अजित पवारांचा चढला पारा, माजलगावात काय घडले?

Ajit Pawar : जन सन्मान यात्रेची माजलगावमध्ये सभा झाली. यावेळी कार्यकर्त्यांनी भाषण सुरू असतानाच जोरजोरात घोषणाबाजी केली. भाषणात व्यत्यय निर्माण झाल्याने अजित पवार संतापले आणि कार्यकर्त्यांना झापले.  ...

कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती - Marathi News | According to Dhananjay Munde, the agricultural awards will be distributed tomorrow by the Governor | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती

कृषी पुरस्कारांच्या रकमेत कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी ४ पट इतकी घसघाशीत वाढ करण्याचा निर्णय फेब्रुवारी 2024 मध्ये घेतला होता. ...

भाजप आमदाराचा मोठा निर्णय, विधानसभा लढवण्यास नकार; धनंजय मुंडेंकडे बोट - Marathi News | Big decision of BJP MLA, refusal to contest Maharashtra assembly election 2024; Point to Dhananjaya Munde | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :भाजप आमदाराचा मोठा निर्णय, विधानसभा लढवण्यास नकार; धनंजय मुंडेंकडे बोट

Mla Laxman Pawar News : भाजपचे बीड जिल्ह्यातील गेवराई विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण पवार यांनी विधानसभा निवडणूक लढणार नाही, अशी घोषणा केली आहे. त्यांनी बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याबद्दलची खदखदही व्यक्त केली आहे. ...