शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

धनंजय मुंडे

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.

Read more

परभणी : ड्रोनचा वापर नुकसानग्रस्त पिकांच्या पाहणीसाठी करा; धनंजय मुंडे यांचे निर्देश

जालना : शेतकऱ्यांना तातडीने मदत करा...; मनोज जरांगे यांचा शेतातून थेट कृषिमंत्री मुंडेंना फोन

महाराष्ट्र : धनंजय मुंडेंनी शरद पवारांनाच केला उलट सवाल; म्हणाले, साडेबारा कोटी...

परभणी : नुकसान भरपाईसाठी सरकार सकारात्मक; शेतकऱ्यांनी ऑनलाइन तक्रारी कराव्यात: धनंजय मुंडे

लोकमत शेती : कापूस व सोयाबीन मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची तारीख ठरली

बीड : चाहुर चाहुर चांग भलं...; पोळ्यानिमित्त कृषिमंत्री धनंजय मुंडेंकडून ग्रामगीत गात बैलांचे पूजन

बीड : बीडमधील ४ जागा राष्ट्रवादीला; धनंजय मुंडेंच्या विधानाने भाजपा, शिंदे सेनेचे इच्छुक अस्वस्थ

बीड : मुख्यमंत्र्यांनी विचारले पैसे मिळाले का?शेतकऱ्यांनी थेट मंत्र्यांच्या मोबाईलवर मेसेज केले 

बीड : परळीत राज्यस्तरीय कृषी महोत्सवासाठी शिवराजसिंह चौहान, एकनाथ शिंदे येणार

लोकमत शेती : सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना उद्या मिळणार हेक्टरी ५००० रुपये