हिंदी
|
English
Join us
Download App
Epaper
मंगळवार १९ नोव्हेंबर २०२४
My Profile
Sign In
होम
ताज्या
शहरं
महाराष्ट्र
राष्ट्रीय
संपादकीय
मनोरंजन
फोटोफ्लिक
व्हिडीओ
क्राइम
क्रिकेट
सखी
भक्ती
राजकारण
आंतरराष्ट्रीय
व्हायरल
Lokmat Games
राशी भविष्य
जोक्स
हेल्थ
फूड
क्रीडा
ऑटो
तंत्रज्ञान
युवा नेक्स्ट
रिअल इस्टेट
ब्लॉग्स
आणखी
My Profile
Sign In
शहरं
व्हिडीओ
फीचर्ड
महाराष्ट्र
मुंबई
पुणे
क्राइम
सखी
ब्यूटी
आहार-विहार
फिटनेस
सुखाचा शोध
आरोग्य
आणखी
ऑक्सिजन
लाइफ स्टाइल
करिअर
शिक्षण
संपादकीय
रिलेशनशिप
ट्रॅव्हल
ब्यूटी
फॅशन
लाइफलाइन
जरा हटके
Trending
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४
एकनाथ शिंदे
देवेंद्र फडणवीस
शरद पवार
उद्धव ठाकरे
नाना पटोले
नरेंद्र मोदी
होम
ताज्या
महाराष्ट्र
शहरं
राष्ट्रीय
क्रिकेट
FILMY
संपादकीय
सखी
फोटो
AGRO
भक्ती
व्हायरल
व्हिडीओ
My Profile
Sign In
लाईव्ह न्यूज :
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? इंडिया की महायुती...
नवीन घर घेण्यासाठी तुम्ही पीएफमधून पैसे काढू शकता का? जाणून घ्या सविस्तर...
मतदानासाठी मुंबईत ३५ हजार पोलिसांचा फौजफाटा सज्ज
भाजपची मोठी कारवाई; माजी नगरसेवकांसह १६ जणांची भाजपकडून हकालपट्टी
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
ऑपरेशन बाबा सिद्दिकी डिकोड: App ने कॉन्टॅक्ट, जेलमधून शूटर्सचा इंटरव्ह्यू...; 'असा' रचला कट
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
LIVE BLOG
विधानसभेचं 'महा'भारत
लोकमत POLL
शिंदेसेना Vs. ठाकरेसेना
पवार vs. पवार
फडणवीस फ्रंटफूटवर
रोखठोक राज ठाकरे
मोदींचे टार्गेट काँग्रेस
शरद पवार
उद्धव ठाकरे
Marathi News
टॉपिक
धनंजय मुंडे
All
News
Photos
Videos
Dhananjay Munde Latest news
FOLLOW
Dhananjay munde, Latest Marathi News
धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत. १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.
Read More
महाराष्ट्र :
काँग्रेसच्या जयश्री जाधवांनी पतीची जागा राखली; पण करुणा धनंजय मुंडेंना किती मतं पडली?
Kolhapur North By Election Result: 'धनंजय मुंडेंकडून मला मारण्याचा प्रयत्न होईल', असा दावा करुणा मुंडेंनी केला होता ...
मुंबई :
धनंजय मुंडे यांना डिस्चार्ज, रुग्णालयातून बाहेर आल्यावर म्हणाले...
Dhananjay Munde: राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड व परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री श्री धनंजय मुंडे यांना आज मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. ...
मुंबई :
दगदग करू नको, तब्येतीला जप; पंकजा यांचा धनंजय मुंडे यांना सल्ला
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना प्रकृती अस्वास्थामुळे मंगळवारी रात्री ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ...
महाराष्ट्र :
भावासाठी दोन्ही बहिणी धावल्या, पंकजा-प्रीतम यांच्याकडून धनंजय मुंडेंची विचारपूस
Dhananjay Munde: महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना भोवळ आल्यानंतर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ...
मुंबई :
भोवळ आल्याने शुद्ध हरपली, धनंजय मुडेंच्या भेटीनंतर अजित पवारांनी दिली माहिती
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही केली दूरध्वनीवरून चौकशी, सुप्रियाताई सुळे, दत्ता मामा भरणे पार्थ दादा पवार आदींनी घेतली भेट ...
मुंबई :
धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा सौम्य झटका; ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, उपचार सुरू
Dhananjay Munde Heart Attack: धनंजय मुंडे यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. ...
कोल्हापूर :
धनंजय मुंडे, महाविकास आघाडीकडून मला मारण्याचा प्रयत्न, करुणा मुंडेंचा गंभीर आरोप
मी निवडून येणार या भीतीने मला निवडणूक लढवण्यापासून, प्रचार करण्यापासून रोखले जात आहे. प्रचार सुरु केला त्यावेळी माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता. ...
मुंबई :
"आजपर्यंत शरद पवार कर्मचाऱ्यांच्या बाजूनं लढाईत उतरलेत..."; एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनानंतर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया
आज शेकडोच्या संख्येने कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांच्या मुंबईतील सिल्वर ओक निवासस्थानात घुसून आंदोलन केलं. ...
Previous Page
Next Page