शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

धनंजय मुंडे

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.

Read more

लोकमत शेती : राज्यातील शेतकऱ्यांना कृषीमंत्र्यांचे परळी वैजनाथ राज्यस्तरीय कृषी महोत्सवासाठी निमंत्रण

लोकमत शेती : Parli Vaijnath Krishi Mahotsav : परळीत २१ ऑगस्ट पासून ५ दिवसीय राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचे आयोजन

क्राइम : धक्कादायक! आमदार कोट्यातील घर देतो सांगून महिला अधिकाऱ्याची २५ लाखांना फसवणूक

लोकमत शेती : कापूस-सोयाबीन ५ हजारांच्या अनुदानासाठी ई-पीक पेऱ्याची नोंद आवश्यक

लोकमत शेती : पुणे कृषी महाविद्यालयाच्या देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रास शासनाकडून ७१ कोटींचा भरीव निधी

लोकमत शेती : Crop Insurance: नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार पिकविम्याचे 853 कोटी रुपये; कृषी मंत्र्याची घोषणा

छत्रपती संभाजीनगर : कृषी विद्यापीठातील पदोन्नतीवरून कृषिमंत्री आणि चारही कुलगुरूंमध्ये मतभेद

लोकमत शेती : Pik Vima: राज्यात १ कोटी ६५ लाख ७० हजार ४३७ पीकविमा अर्ज दाखल

लोकमत शेती : कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार प्रति हेक्टरी पाच हजार रुपये

महाराष्ट्र : कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी कामाची बातमी! कृषी विभागाचा शासन आदेश जारी