लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धनंजय मुंडे

Dhananjay Munde Latest news

Dhananjay munde, Latest Marathi News

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.
Read More
ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी 82 वसतिगृहे उभारणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय - Marathi News | Hostels will be set up for the children of sugarcane workers; Big decision of the state government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी 82 वसतिगृहे उभारणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय

ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी  41 तालुक्यात 82 वसतिगृहे मंजूर; पहिल्या टप्प्यात 10 तालुक्यात 20 वसतिगृहे उभारणार ...

कितीही भयंकर परिस्थितीत आरोग्य सुविधा देण्यात सक्षम : धनंजय मुंडे - Marathi News | Able to provide health facilities no matter how dire the situation: Dhananjay Munde | Latest beed News at Lokmat.com

बीड :कितीही भयंकर परिस्थितीत आरोग्य सुविधा देण्यात सक्षम : धनंजय मुंडे

आमदार बाळासाहेब आजबे यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टी येथील बी.डी. हंबर्डे कॉलेज येथे आधार कोविड सेंटर सुरु करण्यात आले आहे. ...

Dhananjay Munde: करुणा यांनी धनंजय मुंडेच्या मालमत्तांचा 'पाढा' वाचला; उद्धव ठाकरेंना समजावलं 'गणित' - Marathi News | Karuna Dhananjay Munde told about Dhananjay Munde's property in Parali, Pune, mumbai to CM Uddhav Thackeray | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Dhananjay Munde: करुणा यांनी धनंजय मुंडेच्या मालमत्तांचा 'पाढा' वाचला; उद्धव ठाकरेंना समजावलं 'गणित'

Karuna Dhananjay Munde to CM Uddhav Thackreay: मुंबईत आमदार निवासाच्या इमारतीवरून करुणा धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. मुंबईत आमदारांसाठी जी इमारत बांधली जात आहे, ती बांधू नये, असे म्हटले आहे. ...

Dhananjay Munde: धनंजय मुंडेंसोबतची प्रेमकथा एका पुस्तकातून उलगडणार; करुणा मुंडेंच्या पोस्टमुळे पुन्हा खळबळ - Marathi News | Minister Dhananjay Munde's second wife Karuna Munde will tell the secret of her love story in a book | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :Dhananjay Munde: धनंजय मुंडेंसोबतची प्रेमकथा एका पुस्तकातून उलगडणार; करुणा मुंडेंच्या पोस्टमुळे पुन्हा खळबळ

करुणा धनंजय मुंडे (Dhananjay Munde ) या नावाने फेसबुक अकाऊंट असलेल्या पेज वरून त्यांच्यातील प्रेम कथेचे रहस्य उलगडणार असल्याचे सांगितले गेले आहे. ...

आता धनंजय मुडेंचेही मुख्यमंत्र्यांना पत्र, उद्धव ठाकरे कधी निर्णय घेतील ? - Marathi News | Now Dhananjay Mude's letter to the Chief Minister, will the Chief Minister take a decision about journalist as fronline worker | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता धनंजय मुडेंचेही मुख्यमंत्र्यांना पत्र, उद्धव ठाकरे कधी निर्णय घेतील ?

राज्यातील सर्व पत्रकार, वृत्त वाहिन्यांचे प्रतिनिधी कोरोना महामारीच्या काळात आपला जीव धोक्यात घालून वार्तांकनाचे व जनजागृतीचे काम करत आहेत. ...

'मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहेच, पंकजाताई काळजी घ्या' - Marathi News | I am with you as big brother, take care Pankajatai, says dhanajay munde | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :'मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहेच, पंकजाताई काळजी घ्या'

ताई, या विषाणूचा सामना मी दोनवेळा केलाय, यामुळे होणाऱ्या त्रासाची मला जाणीव आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने तातडीने योग्य उपचार घ्या. घरच्या सर्वांची टेस्ट करून घ्या. ...

गायिका श्रेया घोषालच्या स्वरसाजात सजलं 'आले जन्मा आले भीम बाळ' गाणं - Marathi News | Singer Shreya Ghoshal's song 'Aale Janma Aale Bhim Bal' was sung | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गायिका श्रेया घोषालच्या स्वरसाजात सजलं 'आले जन्मा आले भीम बाळ' गाणं

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंती निमित्त १४ एप्रिलला 'पाळणा' गीताचे अनावरण करण्यात आले. ...

धनंजय मुंडेंच्या सामाजिक न्याय विभागाची रेकॉर्डब्रेक कामगिरी; निधी खर्चाच्या बाबतीत पाच वर्षातील उच्चांक - Marathi News | Dhananjay Mundes record breaking performance in the social justice department high funding expenditure | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धनंजय मुंडेंच्या सामाजिक न्याय विभागाची रेकॉर्डब्रेक कामगिरी; निधी खर्चाच्या बाबतीत पाच वर्षातील उच्चांक

सर्वसामान्य मागासवर्गीयांना मोठा लाभ; 2003 नंतर परदेश शिष्यवृत्तीचा कोटा पहिल्यांदाच 100% भरला! ...