शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

धनंजय मुंडे

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.

Read more

लोकमत शेती : राज्यात बी बियाणे, खते मुबलक; बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे कृषीमंत्र्यांचे निर्देश

लोकमत शेती : Crop Insurance आता चिकू फळपिकासाठी विम्याचा शेतकरी हिस्सा केवळ साडेतीन हजार

लोकमत शेती : शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आयुक्तालयस्तरावर नियंत्रण कक्ष; संपर्क साधा या टोल फ्री नंबरवर

महाराष्ट्र : बोगस वाण विक्रीची तक्रार व्हॉटस्ॲपवर नोंदवा, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचं आवाहन

जालना : मस्ती आहे का...?; ज्या जातीचे लोक मराठ्यांना त्रास देतील...! मनोज जरांगेंचा नाव न घेता धनंजय मुंडेंना इशारा

महाराष्ट्र : Dhananjay Munde : मी व पंकजाताईंनी अत्यंत जिव्हारी लागणारा पराभव...; धनंजय मुंडेंचं जिल्हावासीयांना आवाहन

लोकमत शेती : Kharif Planning कृषीमंत्र्यांनी घेतला खरीप हंगाम पूर्व नियोजनाचा आढावा

महाराष्ट्र : राज्यातील शेतकरी संकटात असताना कृषिमंत्री परदेशात; विजय वडेट्टीवार यांची टीका

छत्रपती संभाजीनगर : आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका

लोकमत शेती : दुग्ध विभाग जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यास अधिकारी, कर्मचाऱ्यांचा विरोध