लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिवाळी 2024

Diwali Festival 2024, मराठी बातम्या

Diwali, Latest Marathi News

पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2024) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे.
Read More
यंदा ज्वारी, तांदुळावरच साजरी करावी लागणार दिवाळी; रेशन दुकानामधून गव्हाचे वाटप नाही! - Marathi News | This year, Diwali will have to be celebrated only on sorghum and rice; No distribution of wheat from the ration shop! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदा ज्वारी, तांदुळावरच साजरी करावी लागणार दिवाळी; रेशन दुकानामधून गव्हाचे वाटप नाही!

दिवाळी आली असतानाही परिसरातील स्वस्त धान्य दुकानांमधून गहू, साखर व इतर जिनसांचे वाटप झाले नसल्याने गोरगरीब कुटुंबांना यंदाची दिवाळी या दुकानांमधून मिळालेल्या ज्वारी व तांदळावरच साजरी करावी लागणार असल्याचे चित्र आहे. ...

फटाके फोडण्याच्या स्पर्धेतून लागली भीषण आग, ४ दुकानं खाक, कोट्यवधींचं नुकसान - Marathi News | A fire broke out from a firecrackers competition, 4 shops were gutted, and the loss was worth crores | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फटाके फोडण्याच्या स्पर्धेतून लागली भीषण आग, ४ दुकानं खाक, कोट्यवधींचं नुकसान

Uttar Pradesh Fire News: उत्तर प्रदेशमधील बांदा येथे दिवाळीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या फटाके फोडण्याच्या स्पर्धेदरम्यान, भीषण दुर्घटना घडली आहे. स्पर्धेदरम्यान फटाक्यांतील दारूमुळे भीषण आग लागली. या दुर्घटनेत ७ दुकानं जळाली. ...

Haladichi Bhaji : हिवाळ्यात हळदीला महत्व, अशी करा घरच्या घरी हळदीची भाजी, वाचा सविस्तर   - Marathi News | Latest News Halad Bhaji Importance of Turmeric in Winter, Make Turmeric Bhaji at Home, Read More   | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Haladichi Bhaji : हिवाळ्यात हळदीला महत्व, अशी करा घरच्या घरी हळदीची भाजी, वाचा सविस्तर  

Haladichi Bhaji : राजस्थानात हिवाळ्यात हळदीची भाजी महिन्यातून ५-६ वेळा केली जाते. महाराष्ट्रातही या भाजीकडे लक्ष वेधले जात आहे.  ...

Diwali Padwa 2024: दिवाळी पाडव्याला बायकोने नवर्‍याचे औक्षण करण्यामागे आहे एक लोभस कथा! - Marathi News | Diwali Padwa 2024: Diwali Padwa is a greedy story behind wife worship husband! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Diwali Padwa 2024: दिवाळी पाडव्याला बायकोने नवर्‍याचे औक्षण करण्यामागे आहे एक लोभस कथा!

Diwali Padwa 2024: दिवाळीत बायकोने नवर्‍याचे औक्षण करणे आणि त्याने भेटवस्तू देणे, ही नुसती औपचारिकता नाही, तर त्यामागे आहे नात्याची सुंदर गोष्ट, नक्की वाचा! ...

गली में आज चाॅंद निकला! स्वप्न पाहण्याच्या वयापासून प्रेमात पडण्यापर्यंत, चंद्र सोबत करतो तेव्हा.. - Marathi News | Gali Mein Aaj Chand Nikla! Diwali dreams and celebration, hope and moon, life in a moonlight | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गली में आज चाॅंद निकला! स्वप्न पाहण्याच्या वयापासून प्रेमात पडण्यापर्यंत, चंद्र सोबत करतो तेव्हा..

Diwali and dreams celebration : प्रत्येकाचं चंद्राशी खास नातं असतं आणि प्रत्येकाने चंद्राला सांगितलेलं गुपितही निराळंच! कोजागरी ते दिवाळी, चंद्राचा हा प्रवास आपल्या मनाचाही असतोच, ...

"हिरवे कंदिल लावले असते, तर..."; मनसेचा शिवसेना ठाकरे गटाला थेट सवाल - Marathi News | If the green lantern had been lit, would Uddhav sena have objected MNS direct question to Shiv Sena Thackeray faction | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"हिरवे कंदिल लावले असते, तर..."; मनसेचा शिवसेना ठाकरे गटाला थेट सवाल

"जेव्हा आमचे सर्व हिंदू बांधव हिंदू सणाचा आनंद उपभोगत आहेत, मजा घेत आहेत, तर त्यात विरजन घालण्याचे काम तुम्ही का करत आहात?" ...

यंदा गाळप लवकरच सुरु होणार.. ऊसतोड मजुरांची दिवाळी उसाच्या फडातच - Marathi News | This year the sugarcane harvest will start soon the Diwali of the sugarcane workers is in sugarcane field this year | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदा गाळप लवकरच सुरु होणार.. ऊसतोड मजुरांची दिवाळी उसाच्या फडातच

ऊसतोड मजुरांच्या टोळ्या आता कारखान्यांच्या दिशेने पोहचल्या आहेत. बारामती, फलटण भागात मोठ्या प्रमाणात ऊसतोड मजुरांच्या टोळ्या उंडवडी सुपे मार्गे जात आहेत. ...

Diwali 2024: दिवाळीत अश्विन अमावस्येला एक दिवा पितरांसाठी लावा आणि पितृदोष घालवा! - Marathi News | Diwali 2024: Light a Lamp for Ancestors on Ashwin Amavasya in Diwali; Pidrodosha will be remove forever! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Diwali 2024: दिवाळीत अश्विन अमावस्येला एक दिवा पितरांसाठी लावा आणि पितृदोष घालवा!

Diwali 2024: आज अश्विन अमावस्या आणि त्या मुहूर्तावर केले जाणारे लक्ष्मी पूजन; याच वेळी आठवणीने पितरांसाठी दिवा लावल्याने होणारे लाभ जाणून घ्या! ...