लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिवाळी 2024

Diwali Festival 2024

Diwali, Latest Marathi News

पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2024) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे.
Read More
Dhanteras 2024 ५०० वर्षांनी गुरु-शनी दुर्मिळ योग: ७ राशींना दिवाळीत लॉटरीत लाभ, व्यापारात नफा; नोकरीत फायदा! - Marathi News | guru and shani vakri in diwali 2024 know about these 7 zodiac signs lucky get job benefits profit in business and prosperity in life | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Dhanteras 2024 ५०० वर्षांनी गुरु-शनी दुर्मिळ योग: ७ राशींना दिवाळीत लॉटरीत लाभ, व्यापारात नफा; नोकरीत फायदा!

Dhanteras 2024 : काही राशींसाठी दिवाळीचा सण आणखी मोठा होऊन गुरु आणि शनी कृपेमुळे आनंदाला तोटा राहणार नाही, असे सांगितले जात आहे. ...

बेसनाचे लाडू करायचेय, हे घ्या परफेक्ट कृती प्रमाण आणि १ ट्रिक, बेसनाचे लाडू चुकणारच नाहीत! - Marathi News | Besan ke Laddu Recipe (Easy Diwali 22024 Sweet) | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बेसनाचे लाडू करायचेय, हे घ्या परफेक्ट कृती प्रमाण आणि १ ट्रिक, बेसनाचे लाडू चुकणारच नाहीत!

Besan ke Laddu Recipe (Easy Diwali 2024 Sweet) : दाणेदार - मऊसूत बेसनाचे लाडू करण्याची पाहा सोपी पद्धत ...

Diwali Utane : घरच्या घरी कसे बनवाल आयुर्वेदिक उटणे वाचा सविस्तर - Marathi News | Diwali Utane : How to make Ayurvedic Utane at home level Read more in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Diwali Utane : घरच्या घरी कसे बनवाल आयुर्वेदिक उटणे वाचा सविस्तर

अंगाला तेल लावून आणि सुगंधी उटणे लावून केलेले दिवाळीचे अभ्यंग स्नान या सणाची रंगत अजूनच वाढवते. आजकाल बाजारात अनेक ठिकाणी उटणे विकत मिळते. पण त्यात नेमके कोणते घटक वापरले आहेत याची शंका मनात येतेच. ...

Dhanteras 2024: धनत्रयोदशीला सोनं खरेदी कराल तर भविष्यात मिळतील 'हे' फायदे; गुंतवणूकीपूर्वी समजून घ्या कामाची गोष्ट - Marathi News | If you buy gold on Dhanteras 2024 you will get benefits in future Understand the imp things before investing gold gold etf gold bonds | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :धनत्रयोदशीला सोनं खरेदी कराल तर भविष्यात मिळतील 'हे' फायदे; गुंतवणूकीपूर्वी समजून घ्या कामाची गोष्ट

Gold Purchasing on Dhanteras 2024: आज २९ ऑक्टोबरला धनत्रयोदशीचा सण साजरा केला जात आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी लोक सोनं खरेदी करतात, कारण सोनं समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. ...

Diwali 2024: दिवाळीत कंदील उंच टांगण्यामागे असलेले कारण वाचून थक्क व्हाल! - Marathi News | Diwali 2024: The reason behind hanging lanterns high on Diwali will amaze you! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Diwali 2024: दिवाळीत कंदील उंच टांगण्यामागे असलेले कारण वाचून थक्क व्हाल!

Diwali 2024: २८ ऑक्टोबर रोजी दिवाळी सुरू झाली, घर दिव्यांनी आणि आकाश कंदिलाने सजले असेल, पण तो उंचावर लावण्या मागचे कारणही आहे इंटरेस्टिंग! ...

सावधान! फटाक्यांमुळे अंधत्वाचा धोका अधिक, दरवर्षी पाच हजारांवर लोकांची दृष्टी जाते - Marathi News | Beware! The risk of blindness due to firecrackers is high, about five thousand people lose their sight every year in the country | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सावधान! फटाक्यांमुळे अंधत्वाचा धोका अधिक, दरवर्षी पाच हजारांवर लोकांची दृष्टी जाते

देशात दरवर्षी सुमारे पाच हजारांवर लोकांची दृष्टी जाते. विविध फटाक्यांमुळे डोळ्यांना इजा होण्याचा धोका अधिक वाढत असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे. ...

Diwali Dhanteras Rangoli : धनत्रयोदशीला ५ मिनिटांत काढा आकर्षक रांगोळ्या; पाहा सायंकाळी काढता येतील अशा खास रांगोळ्य - Marathi News | Diwali Dhanteras Rangoli : Dhanteras Special Rangoli Designs How To Drow Rangoli For Dhanteras | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :Diwali Dhanteras Rangoli : धनत्रयोदशीला ५ मिनिटांत काढा आकर्षक रांगोळ्या; पाहा सायंकाळी काढता येतील अशा खास रांगोळ्य

Diwali Dhanteras Rangoli : धनत्रयोदशीची रांगोळी काढल्यानंतर उंबरठाही खुलून दिसेल. ...

शेजाऱ्याच्या घरात सोडले होते रॉकेट, ऐन दिवाळीत प्रीती झिंटाला पडलेला मार, वाचा मजेशीर किस्सा! - Marathi News | Diwali 2024 Preity Zinta Reveals Her Diwali Incident Beaten By Family Because Of This Reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शेजाऱ्याच्या घरात सोडले होते रॉकेट, ऐन दिवाळीत प्रीती झिंटाला पडलेला मार, वाचा मजेशीर किस्सा!

आयपीएल असो किंवा किंवा सोशल मीडिया तिची जादू सगळीकडे पाहायला मिळते.   ...