लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद

Dr. babasaheb ambedkar marathvada university, aurangabad, Latest Marathi News

महाविद्यालयांचे ६ महिन्यांत नॅक मूल्यांकन करा, अन्यथा कारवाई - Marathi News | NACC evaluation of colleges within 6 months, otherwise action will be taken | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महाविद्यालयांचे ६ महिन्यांत नॅक मूल्यांकन करा, अन्यथा कारवाई

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सोमवारी प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, कुलपती तथा राज्यपाल यांचे सचिव संतोष कुमार यांच्या उपस्थितीत ३ विद्यापीठांचा आढावा घेण्यात आला. ...

आंतरराष्ट्रीय स्तरावरील 'आयओइडी' संघटनेतर्फे सुधीर गव्हाणे यांना हवामान रक्षक पुरस्कार - Marathi News | Sudhir Gavane awarded Climate Guard Award by International Organization 'IOD' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आंतरराष्ट्रीय स्तरावरील 'आयओइडी' संघटनेतर्फे सुधीर गव्हाणे यांना हवामान रक्षक पुरस्कार

प्रा. डॉ. सुधीर गव्हाणे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये परिसर विकास समितीचे अध्यक्ष म्हणून २०० हून अधिक एकर पडीक जमिनीवर जिरायत फळबाग प्रकल्प संकल्पना करून तो प्रत्यक्षात राबवून दाखविला आहे. ...

वाड्मयचौर्याच्या आरोपावरून विद्यापीठाच्या माजी सिनेट सदस्याची पीएचडी स्थगित - Marathi News | Former Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university senate member Fulchand Salampure's PhD suspended over allegations of cheating | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाड्मयचौर्याच्या आरोपावरून विद्यापीठाच्या माजी सिनेट सदस्याची पीएचडी स्थगित

आकाश हिवराळे यांनी १९ एप्रिल २०२२ रोजी कुलपती व कुलगुरू यांच्याकडे प्रा. डाॅ. फुलचंद सलामपुरे यांच्या पीएचडी शोधप्रबंधातील प्लॅगॅरिझम संदर्भात तक्रार केली होती. ...

यावर्षी विद्यापीठात विदेशी विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा टक्का घसरला - Marathi News | This year, the percentage of admission of foreign students to the Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university fell | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :यावर्षी विद्यापीठात विदेशी विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा टक्का घसरला

यावर्षी १५४ विद्यार्थ्यांचे प्रवेश, गेल्यावर्षी २०४ विद्यार्थ्यींनी दिली होती पसंती ...

तदर्थ प्राध्यापक, प्रक्रिया पूर्ण पण नाव नसलेल्यांना मतदार यादीत संधी द्या; विद्यापीठ विकास मंचाची मागणी - Marathi News | University Authority Election: give chance to Ad Hoc Professors, those who are not named in electoral roll after completing the process | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तदर्थ प्राध्यापक, प्रक्रिया पूर्ण पण नाव नसलेल्यांना मतदार यादीत संधी द्या; विद्यापीठ विकास मंचाची मागणी

प्राथमिक मतदार यादीवर आक्षेप वाढताहेत ...

विद्यापीठ प्राधिकरण निवडणूक: ६ गणांच्या प्राथमिक यादीत ६ हजार ९७७ मतदार अर्ज वैध - Marathi News | BAMU University Authority Election: 6 thousand 977 voter applications valid in primary list of 6 constituencies | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठ प्राधिकरण निवडणूक: ६ गणांच्या प्राथमिक यादीत ६ हजार ९७७ मतदार अर्ज वैध

आक्षेप नोंदवण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. ...

विद्यापीठात मराठी, संस्कृतपेक्षा उर्दू शिकण्याकडे अधिक कल; सर्वच भाषा विषयात प्रवेश रिक्त - Marathi News | More tendency to learn Urdu than Marathi, Sanskrit in university; Admission vacant in all language subjects | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठात मराठी, संस्कृतपेक्षा उर्दू शिकण्याकडे अधिक कल; सर्वच भाषा विषयात प्रवेश रिक्त

भाषा विषयात दिसतेय विद्यार्थ्यांची धरसोड वृत्ती,या शैक्षणिक वर्षात कोणत्याच भाषा विषयासाठी १०० टक्के प्रवेश झाले नाहीत ...

नव्या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीत सामाजिक, आर्थिक, वंचितांना सामावणार कसे ? - Marathi News | How will social, economic and disadvantaged people be accommodated in the implementation of the new educational policy? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नव्या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीत सामाजिक, आर्थिक, वंचितांना सामावणार कसे ?

राज्य समितीच्या पहिली ऑफलाईन बैठकीत तज्ज्ञांचे मंथन ...